✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विहंगगीत.

अ — अशोक गोडबोले, Wed, 09/19/2007 - 06:55

प्रतिक्रिया द्या
9264 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ध
धनंजय Wed, 09/19/2007 - 08:27 नवीन

गजल गायलेली ऐकायला आवडेल

कारण काही ओळी कशा म्हणायच्या मला पटकन कळत नाही - > पण आतच वसंता बसलोच आळवीत > ... > अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात > ... > त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची हे गूढरम्य मात्र खास - चित्र डोळ्यासमोर विरता विरता येते, मग येता येता विरते > बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत > मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 09/19/2007 - 15:51 नवीन

चांगले काव्य.

शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच पण आतच वसंता बसलोच आळवीत केव्हातरी यशाची येई झुळूक मंद स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत या कल्पना चांगल्या. पण काही मिसरे - गागालगालगागा गागालगालगाल तर काही - गागालगालगागा गागालगालगागा असे आहेत. याला गझल ऐवजी गेय कविता - मराठी नज्म म्हणणे योग्य वाटते. चु.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ Wed, 09/19/2007 - 16:08 नवीन

झेपावतो

झेपावतो कळेना कोठे शकुंत आता अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत यान्ना काय अर्थ आहे? सुमार कविता वाटली. पण डेटाबेस ला बेस आहे ! :)
  • Log in or register to post comments
अ
अशोक गोडबोले Wed, 09/19/2007 - 16:51 नवीन

आभार.

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 18:20 नवीन

सुंदर..

शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत सुंदर ओळी.. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अप्पासाहेब गुरुवार, 09/20/2007 - 11:49 नवीन

गोड्बोले साहेब ,

एकडाव दोनडाव बरे वाट्ले पण तोचतोच पणा यायला लागला आहे, फार्म बद्ला आता, 'त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची मी नादरूप वेडा सगुणी सणासुदी'' ह्याला काय अर्थ आहे? उगा शब्द्च्छल करण्यात काय ह्शील? कवितेची अशी 'पाडापाडी' करु नका.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 11:52 नवीन

प्रतिसादात

तुमच्या प्रतिसादातही तोचतोच पणा येत आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पासाहेब
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 20:37 नवीन

छान!

छान रचना! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/22/2010 - 21:33 नवीन

तुला काय

तुला काय कळतं रे कवितांमधलं? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 22:11 नवीन

काहीच नाही

कविता कळण्यासाठी नसते, काळजाला भिडण्यासाठी असते. -अनोनिमस
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/22/2010 - 23:56 नवीन

फोन करून

फोन करून सांगते अशोक गोडबोलेंना उद्या सकाळी! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर Fri, 07/23/2010 - 00:01 नवीन

धन्यवाद

कौतुक त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा. -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/23/2010 - 00:04 नवीन

नक्कीच! (अश

नक्कीच! (अशोक काकांची मानलेली पुतणी/मैत्रीण) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा