उपास
आज आषाढी एकादशी.. !!
विठठल विठठल जै हरी विठ्ठल...
मी फक्त साबुदाणा खिचडी, वेफर्स, केळी खाल्ली... थोडं दुध पिलो/प्यालो
तुम्ही उपासाचे काय काय पदार्थ खाल्ले ? किंवा खाणार ?
* आम्ही कालिदास असलो तरी धोरणात बसत नसल्यास धागा उडवला तरी चालेल पण जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, धन्यवाद.
प्रतिक्रिया
इठुरायाच्या आषाढीनिमित्यानं गटारी करु बघनार्यांला
आमीबी
एकादशी
सकाळी मी चहा आणी राजिगिर्याचा लाडु खाल्ला.
आमच्या
आमचा दुपारचा फराळ
वा....!!!!!!!!!!!!
अग्गायायायाया!!!!
हवी ती ...
राकलेट
पिझ्झा खुप छान दिसतो आहे.
हो, मीही
उपास
वाट लागली उपवासाची.
हे
आमची इच्छा
Pagination