मसाला दूध.शिवाय लाइट टी म्हणजेच जास्त दूध घातलेला चहा.
-------
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,लॉस एंजेलिस ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
पाणी घातलेले दुध अजिबात आवडत नाही. बर्याच लोकांना खर्या दुधाची चव माहित नसते त्यामुळे त्यांना आवडत नाही.
पुप्याशी सहमत. धारोष्ण दुधाची चव अप्रतिम असते. पण असे दुध लहान मुलांना देऊ नये. पचायला जड असते.
गायीचे दुध चांगले असते असे आयुर्वेदीकवाले म्हणतात.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
मास्तरांना काय आठवले असेल याची कल्पना आली.
पण आज मास्तर सर्वच धाग्यांवर लोळुन हसताहेत. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
तुमच्या कल्पना शक्तीला मी काय करणार हो ममो.
माझ्या बाबतीत म्हणाल तर घसा स्वच्छ ठेवायला रोज हळद घालुन दुध पितो.
स्मायली बद्दल म्हणाल तर धागा उच्च आहे ह्याची दाद.
मास्तरांचे दादांसारखे झालेय.... त्यानी लोळण्याऐवजी हम्म असे म्हंटले असते तरी बरेच जण लोळले असते.
अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif" width="202" height="100" al
मास्तरांना 'जे' दूध आवडते तेच. :D
त्याशिवाय कमला नेहरु पार्क, एरंडवणा येथे मिळणारा 'बासुंदीयुक्त' चहा!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
अन्यला मत दिलं आहे.
सर्व प्रकारचे मिल्क्शेक. (स्ट्रॉबेरी, मँगो) आदि. आवडतात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
१. स्ट्रॉबेरी, बनाना, चॉकलेट, मँगो मिल्कशेक
२. फक्त दूध (काहीही न घालता)
३. पुरणपोळी - दूध
४. पंचामृत
५. मसाला दूध
दूध (अमेरिकेत मिळणारे) आवडते कारण त्याला उग्र वास नसतो.
भारतातल्या दुधाला वास असतो. आपल्याला येत नसेल. मला येत असेल.
एवढेच काय, भारतातील प्रत्येक गोष्टीला वास असतो असे मला वाटते. लसूण, आले, कांदा, मासे, पालेभाजी वगैरे वगैरे. याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही आणि नाही असा नाही.
बर्याचदा वास नसल्याने अमेरिकेत काय खातो आणि का खातो हे देखील मला कळत नाही. वैताग येतो पण उग्र दर्प कमी असेल तर बरेही वाटते.
लसूण, आले, कांदा, मासे, पालेभाजी यांना तर वास असतोच. माशांचा वास तर दूरवर येतो. पण दुधाचा वास यांच्याइतका जाणवण्यासारखा मला किंवा ओळखीच्या कोणालाही आला नाही.
आहे असा नाही आणि नाही असा नाही. :)) :))
म्हणजे काय ?
ज्यांना दूध आवडत नाही त्यांना विचारून बघा ते नक्कीच सांगतील की दुधाला वास येतो. असो. वरही या चर्चेत एक प्रतिसाद आहेच.
आहे असा नाही आणि नाही असा नाही. ) )
म्हणजे काय ?
म्हणजे आहे असा नाही आणि नाही असा नाही. :))
याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही आणि नाही असा नाही.
बरोबर आहे. भारतातल्या लोकांना किती घामट वास येतो हे परदेशात गेल्यावर कळते. त्यात टिका करण्यासारखे काहीच नाही. अँटी पर्स्पीरंट वापरणे भारतात माहितीच नसते.
त्यात टिका करण्यासारखे काहीच नाही. (वस्तुस्थिती आहे)
तुम्ही हा जो अर्थ सांगितलेला आहे ( आणि मलाही तोच वाटला), त्यासाठी
"याचा अर्थ भारतातील गोष्टींवर टिका करणे आहे असा नाही" इतकेच पुरेसे आहे.
पुढे "नाही असा नाही." हे जे लिहिलय त्यामुळे "आहे" असा अर्थ होतो आणि तो तर अभिप्रेत नाही! मग का लिहिलय अस माझा प्रश्न आहे.
दुध+चहा
दुध + कॉफी
दुध+ भात (भातावर सायी आली पाहिजे)
अजुन एक प्रश्न
शेळीचे दुध पिल्याने मुले चपळ आणि हुशार होतात का?
आमच्या शेजारी त्याच्या मुलाना शेळीचे दुध विकत आणुन पाजतात.त्यानी मला हे कारण सांगितले. खरे आहे का?
वेताळ
सैपाक करताना जे दूध प्यायले जाते ते दूध प्यायला मला खू SSSSSSS प आवडेल. पण दुर्दैवाने
अजून पिण्याची संधीच मिळाली नाही.
जे दूध शाळेत जाणारी मुले पितात त्याबाबत विचाराल तर पर्याय चारला मत दिले आहे.
प्रतिक्रिया
धारोष्ण
दुध आवडत
पुप्याशी
सहमत
In reply to पुप्याशी by मेघवेडा
दूध आवडते
दूध आवडते!
पाणी
(विषय दिलेला नाही)
मास्तरांन
In reply to (विषय दिलेला नाही) by विनायक प्रभू
कल्पना
In reply to मास्तरांन by मराठमोळा
मास्तरांच
In reply to कल्पना by विनायक प्रभू
तेच
In reply to कल्पना by विनायक प्रभू
दुध +
अन्यला मत
सगळेच पर्याय
दूध व साखर
नैवेद्यासाठी ठेवलेल्या दुधाची चव वेगळी आणि छान लागते.
In reply to दूध व साखर by रेवती
+ अगदी अगदी!
In reply to नैवेद्यासाठी ठेवलेल्या दुधाची चव वेगळी आणि छान लागते. by रामदास
ऐसेच
In reply to + अगदी अगदी! by चतुरंग
आपल्याला
अन्यला मत
प्रियाली
In reply to अन्यला मत by प्रियाली
भारतातल्या दुधाला वास असतो
In reply to प्रियाली by Pain
खुलासा
In reply to भारतातल्या दुधाला वास असतो by प्रियाली
अहो
In reply to खुलासा by विनायक प्रभू
सहमत
In reply to भारतातल्या दुधाला वास असतो by प्रियाली
प्रियाली
In reply to भारतातल्या दुधाला वास असतो by प्रियाली
ज्यांना दूध आवडत नाही
In reply to प्रियाली by Pain
याचा अर्थ
In reply to भारतातल्या दुधाला वास असतो by प्रियाली
आमोद शिंदे
In reply to याचा अर्थ by आमोद शिंदे
टिका
In reply to आमोद शिंदे by Pain
दूध
In reply to अन्यला मत by प्रियाली
सहमत आहे.
In reply to दूध by आमोद शिंदे
अरे परकुट्या
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
आमी सांगनार न्हाई
खरवस कच्चं
चहा
आणि विरजण
In reply to चहा by मिसळभोक्ता
अर्थातच
In reply to आणि विरजण by पुष्करिणी
नुसतेच दूध
दुधाचे बरेच प्रकार आवडतात; त्यातले हे काही ....
दूध+नेस्कॅ
In reply to दुधाचे बरेच प्रकार आवडतात; त्यातले हे काही .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
पिऊन पहा,
In reply to दूध+नेस्कॅ by भाग्यश्री
नेसकॅफे
In reply to पिऊन पहा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
साउन्ड्स इन्ट्रेस्टिन्ग ....
In reply to दुधाचे बरेच प्रकार आवडतात; त्यातले हे काही .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयरीश
In reply to साउन्ड्स इन्ट्रेस्टिन्ग .... by जाई अस्सल कोल्हापुरी
आयरिश कॉफी
>>आयरिश
In reply to आयरिश कॉफी by नाटक्या
कलुहा आणि
In reply to आयरिश कॉफी by नाटक्या
काथ्याकुट
Nile
In reply to काथ्याकुट by Nile
पण मला
In reply to Nile by Pain
ह्म्म्म्म्म्म....
तुमचे
In reply to ह्म्म्म्म्म्म.... by वेताळ
वेताळ
In reply to ह्म्म्म्म्म्म.... by वेताळ
दुध आवडतं
.हिहिह्हाआअहाहा......
शेवटच्या
दुध आवडते का? कशाबरोबर ?
सैपाक करताना जे दूध प्यायले