पालेभाजी - अंबाडी
लागणारे साहित्य:
१ जुडी अंबाडीची पाने धुवुन चिरुन
पाव वाटी तांदळाची कणी
पाव वाटी तुरडाळ
१ गड्डा लसुण ठेचुन
३-४ लाल मिरच्या
राई, जिर, हिंग, हळद
मिरचीपुड १ चमचा
चविपुरते मिठ
थोडा गुळ
तेल
पाककृती:
कुकरमध्ये तेलावर लसणाची फोडणी देउन त्यात लाल मिरची, राई, जिर, हिंग, हळद घालुन त्यावर कणी, तुरडाळ व चिरलेली भाजी घालावी मग गरजेपेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. त्यात मिरची पुड, मिठ, गुळ घालावा. आणि कुकरला २ ते ३ शिट्ट्या द्यायच्या. झाली तयार अंबाडीची आमटी
आंबोळी यांच्या मागणीवरुन.
आंबोळी यांच्या मागणीवरुन.
याद्या
6819
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी आवडती
रेवतीताई
In reply to माझी आवडती by रेवती
वेगळीच
In reply to माझी आवडती by रेवती
येस्स.....माझ
In reply to माझी आवडती by रेवती
गावी
रेवती खरच
मस्तच.... आंब
अंबाडी
ही भाजी खायला
In reply to अंबाडी by गणपा
आठवलं हो
In reply to ही भाजी खायला by रामदास
गणपा हे
आंबाडिची भाजी
मला आज