वरणफळे अर्थातच चकोल्या
साहित्य : तुरीची डाळ १ १/२ वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन) १/२ वाटी,
कांद्यालसणाचे तिखट, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे,
वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य, कणिक - त्यात मीठ,
हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी.
कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ
जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी. मग त्यात पाणी घालुन चिंचेचा कोळ , गुळ, तिखट मीठ
घालावे, चांगली उकळी आली की त्यात मळलेल्या कणकीच्या पोळ्या लाटुन घेउन
शंकरपाळ्याच्या आकारचे तुकडे करुन घालावेत. चांगले शिजले की डीश मधे घालुन त्यावर
तुप आणि कोथिंबीर घालुन खायला द्यावे

वाचने
7500
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान
In reply to छान by सहज
+१
आवडत्या डिशच्या इतक्या पाककृत्या
In reply to आवडत्या डिशच्या इतक्या पाककृत्या by खादाड_बोका
तुमचं
ही
अरे
मस्त, सोपा
माझा