आपण एक उत्तम काम करत आहात. मला व माझ्या पत्नीला आपल्या इथे येऊन आपले काम बघायची इच्छा असेल तर ते शक्य आहे का ? म्हणजे आपल्याला चालेल का ? या भेटीचे उद्दीष्ट दोन एक म्हणजे आपल्या कामाला दाद देणे व ते काम प्रत्यक्ष बघणे.
मला पत्ता कळवाल तर त्या भागात जेव्हा येणे होईल तेव्हा जमेल तसे याचे आयोजन करेन.
आपल्याला मान्य असेल तर खालील पत्यावर इ-मेल करणे.
jayantckulkarni@gmail.com
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
आपल्यासारख्यांनी जरूर भेट द्यावी आणि आमच्या (म्हणजे जे सहजपणे जाऊ शकणार नाहीत असे) माहितीसाठी (फोटोसहित) अशा सायंटिफिक टेंपर असलेल्या माणसांच्या आणि त्यांच्या कामाच्या गोष्टी सांगाव्यात.
@लेखक महोदय - या इंग्रजी लेखाचे मराठी रुपांतर जमले तर कराल का? इथे आ़़ख्खा लेख इंग्रजीमध्ये म्हणजे एकदम खड्ड्यांच्या रस्त्यावर आल्यासारखं वाटतं.
आळश्यांचा राजा
प्रतिक्रिया
आपण एक
+१
उत्तम