✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिरगाव मध्ये सुरू असलेल्या संगणक शिक्षणावरील ब्लाग

श
शनआत्तार यांनी
गुरुवार, 07/15/2010 - 19:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1871 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

आपण एक

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 07/15/2010 - 20:15 नवीन
आपण एक उत्तम काम करत आहात. मला व माझ्या पत्नीला आपल्या इथे येऊन आपले काम बघायची इच्छा असेल तर ते शक्य आहे का ? म्हणजे आपल्याला चालेल का ? या भेटीचे उद्दीष्ट दोन एक म्हणजे आपल्या कामाला दाद देणे व ते काम प्रत्यक्ष बघणे. मला पत्ता कळवाल तर त्या भागात जेव्हा येणे होईल तेव्हा जमेल तसे याचे आयोजन करेन. आपल्याला मान्य असेल तर खालील पत्यावर इ-मेल करणे. jayantckulkarni@gmail.com जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

+१

क्रेमर
गुरुवार, 07/15/2010 - 20:35 नवीन
आपण एक उत्तम काम करत आहात.
असेच म्हणतो. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

उत्तम

आळश्यांचा राजा
गुरुवार, 07/15/2010 - 22:21 नवीन
आपल्यासारख्यांनी जरूर भेट द्यावी आणि आमच्या (म्हणजे जे सहजपणे जाऊ शकणार नाहीत असे) माहितीसाठी (फोटोसहित) अशा सायंटिफिक टेंपर असलेल्या माणसांच्या आणि त्यांच्या कामाच्या गोष्टी सांगाव्यात. @लेखक महोदय - या इंग्रजी लेखाचे मराठी रुपांतर जमले तर कराल का? इथे आ़़ख्खा लेख इंग्रजीमध्ये म्हणजे एकदम खड्ड्यांच्या रस्त्यावर आल्यासारखं वाटतं. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा