मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण : भाग २१

मेघवेडा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग आणि आता 'पाय'गुणी यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. मागील भागः भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमच्या जोजोकाकूसुद्धा फारच हुश्शार आहेत!) खास लोकाग्रहास्तव या भागात काही इंग्रजी गाणीही समाविष्ट केली जातील. :D शक्यतो जी सगळ्यांना माहिती असतात अशीच गाणी असतील! :) कानसेन क्र. १५३ : रेवती. कानसेन क्र. १५४ : यशोधरा कानसेन क्र. १५५ : पुष्करिणी कानसेन क्र. १५६ : निखिल देशपांडे, मेघवेडा कानसेन क्र. १५७ : निखिल देशपांडे कानसेन क्र. १५८ : मेघवेडा कानसेन क्र. १५९ : ---- कानसेन क्र. १६० : प्रभो कानसेन क्र. १६१ : प्रभो कानसेन क्र. १६२ : निखिल देशपांडे कानसेन क्र. १६३ : निखिल देशपांडे, मराठे कानसेन क्र. १६४ : निखिल देशपांडे कानसेन क्र. १६५ : निखिल देशपांडे, मराठे कानसेन क्र. १६६ : प्रभो, निखिल देशपांडे हा घ्या पहिला हाफव्हॉली: हिंदी , नवीन, अंतरा

वाचने 13892 वाचनखूण प्रतिक्रिया 46

यशोधरा गुरुवार, 07/15/2010 - 00:33
मला माहितीये म्हणून बाकीच्यांसाठी पाssssssस!

In reply to by यशोधरा

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 00:36
सांगुन टाक म्हणजे पुढचे कोडे येइल निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 00:38
बरं.. हिंट घ्या.. चित्रपट : तोच तो, ज्युलिया रॉबर्ट्सच्या एका गाजलेल्या चित्रपटाचा हिंदी रीमेक! :D

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 00:44
पुढला कानसेन : प्रभो! घ्या अजून एक फुलटॉस. हिंदी, नवीन, अंतरा

In reply to by मेघवेडा

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 00:50
अरे काय नागोबा फणा काढून बसलाय का रे गाण्यावर? कुणीच का हात लावत नाहीये? ~X(

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 00:54
पुन्हा प्रभो! पुढलं. इंग्लिश आहे तरी हाफव्हॉली आहे. आधीच हिंट देतो. हे गाणं कुठल्याही लव्ह साँग्जच्या सीडीवर मिळेल! :)

In reply to by मेघवेडा

Nile गुरुवार, 07/15/2010 - 00:56
च्यायला हॅ इंग्रजी माजवाल्या मेव्याच्या.. :| हिंदी दे रे विंग्रजी येत नाहीत एक पण. (फकस्त शॅगी सोडून) -Nile

In reply to by मेघवेडा

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:04
रोनन केटिंग.. व्हेन यु से नथिंग अ‍ॅट ऑल.. लिंक http://www.youtube.com/watch?v=AuJrEBtmM1Q निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by मेघवेडा

Nile गुरुवार, 07/15/2010 - 01:07
ठीक आहे हरकत नाही. प्रयत्न करतो. पण हे मज आधीच नापास होउ माहित असताना ऑप्शन असलेल्या विषयाच्या परिक्षेला बसण्यासारखे आहे. ;) -Nile

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:01
दुसरी हिंट : 'नॉटिंग हिल' या प्रसिद्ध चित्रपटात समाविष्ट केलं गेलं होतं हे गाणं. :)

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:08
अपेक्षेप्रमाणे पुढील कानसेन : निखिल. नेक्स्ट : बॅक टू हिंदी, नवीन, अंतरा, मोहित चौहान.

In reply to by Nile

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:16
गंडलं होतं. पण संपादित केलंय. पाचर मारायची सवय वाईट्ट हां नायल्या.. असो. वरील गाण्यासाठी हिंट : श्रेयस तळपदेचा चित्रपट! :)

In reply to by मेघवेडा

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:18
एक मिठा मर्ज देके... वेलकम टु सज्जन्पुर http://www.in.com/videos/watchvideo-ek-meetha-marz-de-ke-from-welcome-to-sajjanpur-1818535.html निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:25
कानसेन : देशपांडे आणि मराठे विभागून. पुढील. पुन्हा, मराठी, नवीनच, मुखडा. युट्युबवर व्हिडिओ आहे!

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:34
गोजिरी http://www.youtube.com/watch?v=Ypg7bF4YvCM निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:37
देशपांड्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतलेली आहे. हार्दिक अभिनंदन! पुढलं, हिंदी, अंतरा. हिंट : मिळणार नाही.

In reply to by मेघवेडा

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:39
तुझे जिवन कि डोर से.. असली नक्ली... http://www.metacafe.com/watch/2964884/tujhe_jeevan_ki_dor_se/ निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by मेघवेडा

प्रभो गुरुवार, 07/15/2010 - 01:43
कसलं पदार्पण...बहुगुणींनी टाकलेल्या भाग '३' मधे कानसेन होते देशपांडे... अभ्यास कमी पडतोय मेवे तुमचा. (सौजन्य : सायंटीस्ट बाई) ;)

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:42
पुन्हा एकदा मराठे देशपांडे जोडी! पुढील : फुलटॉस, हिंदी, अंतरा.

In reply to by मेघवेडा

प्रभो गुरुवार, 07/15/2010 - 01:44
ओ पालनहारे, लगान http://www.youtube.com/watch?v=vDXX3z1YOpg&feature=PlayList&p=491C2FEC5B8DD74C&playnext_from=PL&playnext=1&index=7

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:44
ओ पालन हारे... http://www.youtube.com/watch?v=vDXX3z1YOpg निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:55
देशपांडे ऑन फायर! यावेळी द्येवांच्या जोडीने! आता दोन मिनिटे विश्रांती. सर्व कानसेनांची नावे लॉर्डसच्या ऑनरबोर्डवर झळकावण्यात आलेली आहेत! विश्रांतीनंतर पुन्हा : हिंदी, अंतरा

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 01:57
तेरे मेरे सपने http://www.youtube.com/watch?v=f9zjhg7BJXY निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 02:02
आणि देशपांड्याने खरंच षटकार मारलेला आहे! सिक्स इन अ रो नाऊ! कानसेन क्र. १६७ : निखिल देशपांडे पुढील. यॉर्कर. हिंदी, अंतरा.

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 02:08
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो असं नानाच्या सहीत वाचल्याचं स्मरतं! ;) असो. हिंट : जट यमला पगला आणि काश्मीरची कळी दोघं एका जंगलात. रफीसाहेबांचे स्वर!

मस्त कलंदर गुरुवार, 07/15/2010 - 02:15
गर तुम भुला ना दोगे http://www.youtube.com/view_play_list?p=A4B15A900C05C8B6&playnext=1&playnext_from=PL&v=O4nc1DxdBQk मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 02:15
यकिन गर तुम भुला न दोगे.. http://www.youtube.com/watch?v=LQu3olLl7qY (गुगलर)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मस्त कलंदर गुरुवार, 07/15/2010 - 02:16
गर तुम भुला ना दोगे http://www.youtube.com/view_play_list?p=A4B15A900C05C8B6&playnext=1&playnext_from=PL&v=O4nc1DxdBQk मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 02:20
मकीचा शेवटी प्रतिसाद आलाच. कधीपासून बिचारी प्रतिसाद देतेय. आत्ता पोचला! त्यामुळे कानसेन क्र.१६८ : मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे. पुढील : हिंदी, नवीन, अंतरा.

निखिल देशपांडे गुरुवार, 07/15/2010 - 02:35
सावलीसी एक लडकी... http://www.youtube.com/watch?v=S5YPRxFFjaI&feature=related मुझसे दोस्ती करोगे निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 02:39
कानसेन क्र. १६९ : निखिल देशपांडे - सलग आठव्यांदा! हा विक्रम असावा! असो. आता विश्रांती. पुढील सूत्रधाराने सूत्रे हातात घेईपर्यंत. आम्ही आता दमलो आहोत - मी बॉलिंग टाकून टाकून आणि निखिल गूगलच्या मदतीने बॅटिंग करून करून. :D तेव्हा मिलते हैं ब्रेक के बाद!