मला वाटलंच होतं तू पहिला प्रतिसाद टाकशील असं. विजुभाऊंशी बोलताना पाटेश्वराची धमाल माहिती कळली पण ते म्हणे की ७-८च्या ग्रुपमध्ये जा असं. इकडे नविन असल्याने कुठून शोधायचा मी बापडीने ग्रुप? म्हणून मेंबरं शोधायला कौल घ्यावा म्हटलं.. मेंबर्स नक्की झाले की ठिकाण ठरवायचं आणि जायचं ही काही बडी गोष्ट रहाणार नाही.
ए...मावशे...
पहिला प्रतिसाद मीच टाकेन म्हणजे? काय वळू वाटलो काय मी..बोंबलत हिंडायचं नाव निघालं की सगळ्यात पुढं असायला?
:) बरोबर ओळखलस....
पण विजुभाऊंनी सांगितलय..तिथं तरसं/बिबटे असतात आणी वनखात्याची परमिशन नाईय्ये दंबूक न्यायला...कसं करायचं?
आंद्या मस्तच!
आणि तिथून मग कात्रजला सर्पोद्यानापाशी जाऊ...घोड्यावर बसु, पावभाजी खाऊ, साप-नाग आणि पाखरं बघू
अवांतरः हे कार्टं तुपसाखर पोळी काही सोडत नाही आणि लेकाचं बारिकही होत नाही!!!
सर्पोद्यान ७ वाजता बंद होते, तिथुन आपण आमच्या भारती विद्यापिठाच्या एरिआत जाउ, तिथे आपल्याला छान छान गुटगुटीत पाखरे पहायला मिळतील, शेवटी छंद आहे आपला तो !
अर्थाचे अनर्थ नका रे करु पोट्ट्यांहो....
मला जोडे बसतात...
च्यायला, आम्ही काहीही बोललो तरी त्यातून वाईटच अर्थ काढतात बॉ लोक.
दादा कोंडक्यांना विचारायला पाहिजे काय करावं ते!
येत्या रविवारी पुण्यात येतो आहे. संध्याकाळी कुठेतरी बसून एक लहनसा कट्टा करायची इच्छा आहे.
ये बहुत ना-इन्साफी है|
मला मुंबईला परत यावं लागतं ना रविवारी...
सोमवारचं हापिस चुकवून कसं चालेल? सक्काळी सक्काळी ९:३० टोल्याला पोचावं लागतंय...नायतर साला कोर्टमार्शल करतात...येडे आहेत हापिसवाले.
ए भाऊ पनवती नको लाऊ...
रात्र भर बस सेवा आहे.पुणे..मुंबई..
कोणी ही तुझी पालखी/पार्सल टाकून देतील रात्रीच्या गाडीत..
(दम देणार)केशवसुमार
स्वगत :- मुंबईला वाहक लाथ घालून उठवेलच..
वरिल प्रतिसादातील 'तु' कोण आहे हे स्पष्ट करावे. कळावे लोभ असावा.
डिस्क्लेमरः व्यक्तिगत वादाचा किंवा व्यक्तिगत वाद सुरु करण्यात पुढाकार घेण्यास उद्युक्त करण्याचा सदरहु प्रतिसादाचा हेतु नाही, तसे काहीही आढळल्यास ती टंकलेखनाची किंवा प्रतिसदकर्त्याच्या अल्पमतीची चुक मानुन मोठ्या मनाने माफ करावे.
बस्स का विजुभाऊ?! भरवशाच्या म्हशीला टोणाग्यतला प्रकार करू नका बॉ.. तुम्हीच 'विचार करायला हरकत नाही' म्हणालात तर आम्ही कोणत्या गाईडच्या तोंडाकडे पहायचं?
मी ट्रीप ला कोठे नाही म्हणालो. अजून दिवस कुठे ठरलाय ट्रीप चा. जाउ या ट्रीपला.
....भरवश्याच्या म्हशीच्या शोधात फिरणारा टोणगा विजुभौ ( ह्म्म्म्म्म्म्म्याआआआअ)
स्वगत:आता तर जेथे स्वागतालाच ""म्हशीचे शिल्प आहे अशा पाटेश्वर च्या डोंगरावरच नेईन.
**टीपः(रेड्याच्या पाठीवरील ईश्वर म्हणुन पाटेश्वर)
आत्तापर्यंत मी स्वतः मिळून ७ जणांनी कौलदान केलेले आहे पण कौलदार देवा/वींची नावंच कळत नाहीयेत.. :( कौल दोन दिवसांचा काढला आहे.. कधीपर्यंत चालेल म्हणजे? उद्यापर्यंत का? प्च.. लोचा आहे बॉ.
L) पर जायाचं कुठं?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
प्रेक्षक? ट्रीप मधे प्रेक्षक काय करणार तो काय गोल्फ चा खेळ आहे चालता चालता पहायला?
पण हरकत नाही ट्रीप साठी प्रेक्षक. केसरीच्या वीणा पाटीलाना नवी कॉन्सेप्ट मिळेल =))
लॉजिस्टिक्सची सोय कशी करायची ते बघता येईल नंतर.. आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.. पावसाळा काय एखाददिड महिन्यात येतोच आहे, तेव्हा तर जाम धमाल येईल !
धमाल मुला ला कोठे न्या तो वात्रटपणा करतोच.
परवा कोणीतरी म्हणाले की जुन्या कोर्टात जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला म्हणुन. ख खो ध मु जा.
::::: धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ
ख खो ध मु जा. खरे खोटे धमाल मुलगा जाणे.
धमाल मुलगा सोबत असेल तर कोठे न जाणारा विजुभाऊ ...याचा अर्थ तुला व्यवस्थीत सांभाळणारा विजुभाऊ.
तुला काय वाटले तु बरोबर असताना उगाच पोपट कशाला करुन घ्या या विचाराने कोठे न जाणारा? हास बघु आता. लब्बाला
स्वगतः घ्या ना संभाळुन याला जरा.उगाच डोके बिके फिरले तर आणखी कै च्या कै बोलेल.
जज्ज साहेब टेबलावर हातोडा मारुन ऑर्डर ऑर्डर असे ओरडल्यानन्तर धमाल मुलगा "दोन मिसळ आणि दोन कटींग चहा" असे ओरडला
=))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
तिकडे तुमची मज्जा आहे बॉ. आम्ही इकडे सांची, भोजपूरला जाऊन आलोय. भर उन्हात. बायको, मुलगी नि मी. ते पण मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या 'अनुबंधित ट्रेवल्स' बसमधून.
आयोजक म्हणतात आधी यायची इच्छा आहे का बोला? असेल तर योग्य कौल द्या म्हणजे झाले ! पुण्याजवळच जायला पाहिजे असेच काही नाही.. सहलही एकच काढायचीये असेही काही नाही. ग्रुप बनला की झकाससे नाव ठेवून जाऊया सहलींना.
ही काहीशी वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय.
::::या जन्मी ची वधु ऑलरेडी असलेला विजुभौ ( हा त्यांचा सातवा जन्म आहे )
आयोजक उष्णता कमी करण्याच्या खटपटीत आहे.:)
कात्रज घाट संपला कि उजव्यासाईडला फाटा आहे बनेश्वरचा ती जागा सुद्धा ट्रीपसाठी छान आहे.
एक पाऊस येऊन गेला असेल तर तिथे मजा येते जायला. कारण तिथे छोटा ओढा/ धबधबा आहे.
आमचे एक आंतरजालीय मित्र होते (होते म्हणजे ते अजूनही आहेत, मित्र आहेत का नाही याची खात्री नाही), त्यांना एक दिवस अशीच जुने धागे उकरायची लहर आली होती. तेव्हा आम्ही आमच्या कंपूसकट बरंच काही ... असो.
अदिती
येत्या
In reply to येत्या by धमाल मुलगा
वाटलंच होतं..
In reply to वाटलंच होतं.. by वेदश्री
पाटेश्वर..
In reply to वाटलंच होतं.. by वेदश्री
ए...मावशे... प
सारसबाग
In reply to सारसबाग by मनस्वी
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by धमाल मुलगा
पर्वती..?
In reply to पर्वती..? by मनस्वी
असहमत
In reply to असहमत by आनंदयात्री
'बुढ्ढी के बाल'
In reply to 'बुढ्ढी के बाल' by धमाल मुलगा
सहमत /पाखरं
In reply to 'बुढ्ढी के बाल' by धमाल मुलगा
पाखरं
In reply to पाखरं by ब्रिटिश टिंग्या
अरे...
In reply to 'बुढ्ढी के बाल' by धमाल मुलगा
थांब सांगतेच आता..
In reply to थांब सांगतेच आता.. by मनस्वी
मनस्वी,
In reply to मनस्वी, by वेदश्री
आँ
In reply to 'बुढ्ढी के बाल' by धमाल मुलगा
(मी पण विषय दिलेला नाही)
In reply to (मी पण विषय दिलेला नाही) by llपुण्याचे पेशवेll
उगी उगी हां.....
In reply to सारसबाग by मनस्वी
फुलराणी
पुण्यात कट्टा..
In reply to पुण्यात कट्टा.. by विसोबा खेचर
तात्या....
In reply to तात्या.... by धमाल मुलगा
बेष्ट आमि
In reply to तात्या.... by धमाल मुलगा
पनवती..
In reply to पुण्यात कट्टा.. by विसोबा खेचर
ओ तात्या
In reply to पुण्यात कट्टा.. by विसोबा खेचर
चीटींग..
In reply to चीटींग.. by वेदश्री
कृपया
In reply to कृपया by आनंदयात्री
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by वेदश्री
धन्यवाद
In reply to पुण्यात कट्टा.. by विसोबा खेचर
फोन...
In reply to पुण्यात कट्टा.. by विसोबा खेचर
भेटूया नक्कीच
आयडीया
In reply to आयडीया by विजुभाऊ
बस्स काय?
मी ट्रीप
लोचा...
आपून बी येनार बरं का!
प्रे़क्षक
प्रेक्षक?
सहल
In reply to सहल by अन्जलि
यायची इच्छा आहे का तेवढं बोला..
In reply to सहल by अन्जलि
मला पण
धमाल येईल
In reply to धमाल येईल by विजुभाऊ
ही: हॉ: हॉ:
In reply to ही: हॉ: हॉ: by धमाल मुलगा
धमाल मुला
In reply to धमाल मुला by विजुभाऊ
ऑर्डर ऑर्डर
In reply to धमाल मुला by विजुभाऊ
ख खो ध मु
In reply to ख खो ध मु by धमाल मुलगा
ख खो ध मु
In reply to धमाल मुला by विजुभाऊ
हा हा हा
सांची, भोजपूर
अरे ठिकाण
In reply to अरे ठिकाण by विजुभाऊ
आयोजकच..
In reply to आयोजकच.. by मनस्वी
वधुवर मेळाव्या सारखी काही कल्पना वाटतेय
मनस्वी
:)
वेळ जात
In reply to वेळ जात by टारझन
आमचे एक