Skip to main content

पीके - ४

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 29/04/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात? तिसर्‍या भागातील योग्य उत्तरे न मिळालेली कोडी अशी आहेत - १. home हे हिमेशचे घर आहे.. पण कसे? - चेतन २. Why are Indian husbands called "MADE OF SILVER" And Why are American husbands called "MADE OF GOLD" - चेतन

वाचने 3914
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जोपर्यंत कोडे मराठीत टंकले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही.

In reply to by मनस्वी

बापरे ! इंग्रजीची सोय दिलेली आहे त्यामुळे असे काही असेलसे माहिती नव्हते बॉ मला. हाटेलात नविनच आल्याने तशी फारशी माहिती नाही इथल्या नियमांची नसता तसे डिस्क्लेमर काथ्याकूटातच टाकले असते. काथ्याकूटात तसे न लिहिल्याने या काथ्याकूटाची सुरूवातकर्ती या नात्याने ती माझीच चूक आहे. क्षमस्व.

अरे आता पुरे करा हा आचरट प्रकार! प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात! सरपंच.