Skip to main content

माझे किडे

लेखक jaypal यांनी मंगळवार, 13/07/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या रविवारी(११/७/२०१०) येउर जंगल भटकंती दरम्यान...... hjkh gdfg FSD CZX CVXC GFG DSAE VXCV DFBJ BI काही दिवसांपुर्वी अलिबाग भटकंती दरम्यान fsdf df sdfsd sdarty dsfbnm xczx
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7543
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

११वा कोळ्याचा, १२वा पानाचा, १४वा व शेवटचा हे फोटो अतिशय खास! विशेषतः कोळ्याचा फोटू म्हणजे कळस आहे. खूप खूप आवडलेत! (जयपालभौ च्या फोटू अन् इमेजेस कलेक्शन चा फॅन) राघव

जबरदस्त फोटो आहेत. एक नंबर. अजुन येउदेत. सुर्यास्ताचा आणि जंगलातल्या बाकचा फोटो विशेष आवडला.

_/\_ फोटू कहर आहेत.... शेवटून चौथ्या फोटोत तर त्या मुंगीच्या गालावरची खळी दिसल्याचा भास झाला! अफलातून!! जे पी

मस्त फोटोएत....जयपालभौ मनाला फारच भावलेत... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

झूलॉजीची प्रयोगशाळा आवडली.... पण शेवटीशेवटी सायकलचा फोटो लै भारी वाटला...

आपण २४-२५ रोजी युवराज गुर्जर यांच्या सूक्ष्मचित्रण कार्यशाळेला येणार आहात का?

मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते. आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही. तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

>> मॅक्रो मोड मध्ये कॅमेरा हलला की चित्र फार धूसर होते. >> आणि प्रत्येक वेळी ट्रायपॉड सोबत असतोच असे नाही. >> तुम्ही कॅमेरा स्थिर ठेवायला काय करता ? खरच काय करता... मॅक्रो मोडचा फारच छान उपयोग केलाय.... खूप सुंदर फोटो... नॅशनल जिओग्राफीला पाठवायला काहीच हरकत नाही... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

In reply to by डोमकावळा

प्रथम + प्रतिसाद देऊन हुरुप वाढविल्याबद्दल आभार. ९९.९९% वेळा ट्रायपॉड जवळ बाळगतोच पन प्रत्येक वेळी तो वापरता येइलच अस नाही. किडे , फुलपाखरं जवळ गेल्यावर उडतात , कधीकधी तासंतास (त्याच्या शोधात आणि मागे मागे) फिराव लागतं. ऑबजेक्ट मिलाल्यावर योग्य तो अँगल मिळवण्यात ट्रायपॉडची बरीच अडचण येते / येउ शकते. या धाग्यातले सगळे फोटो ट्रायपॉडशिवाय म्हणजे हँडहेल्डच आहेत. श्वासनियंत्रण आणि सरावाने हे जमत. ट्रायपॉडचा उपयोग मी तरी लॅडस्केप ,स्लो शटर स्पीडच्या गमती , व बर्डींग साठी करतो. सर्व वाचकांचे आणि रसिक प्रतिसादकर्त्यांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

तुमचे या आधिचे किडेसुध्दा भारीच होते. भेट म्हणुन हा घ्या माझा किडा (माहुली किल्य्यावर जाताना दिसलेला). बज्जु

जयपाल पार्कर, जपुन एखादा कोळी एक दिवस चावायचा तुमचा स्पायडरमॅन व्हायचा! अप्रतिम फोटो!!!! फक्त एकच बघा, कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा :-)

In reply to by सहज

>"कीडे आहेत म्हणुन काय झाले, त्यांच्या प्रायव्हसीचा पण आदर करा" हा हा हा एकदम सही बोल्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

किडे तर छानच (आधीचे अधिक आवडले होते) पण बिनकिड्यांचे फोटोही मस्त. विशेषतः काळापांढरा बाकाचा फोटो. अजून येऊ द्यात.

ज ह ब र्‍या द स्त रे जयपाला. अवांतर :- च्यायला ह्याच्या नावात पाल असल्याने ह्याला किड्यांचे येवढे आकर्षण असावे काय ? '? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

आजच्या पिढीच्या भाषेत, ' चांगले किडे केलेत." नुसता कॅमेरा भारी असून चालत नाही. ती नजर असावी लागते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|