✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फिताधारी कुत्री

अ
अरुण मनोहर यांनी
Mon, 07/12/2010 - 09:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2949 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

हम्म

मुक्तसुनीत
Mon, 07/12/2010 - 09:27 नवीन
कथा रोचक आहे. विशेषतः कुत्र्यांचे प्रतीक. ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल. पण असो. रूपके वापरतानाची काळजी घेतली नाही तर ती अंगावर शेकू शकतात असेही एक तात्पर्य यातून काढता येईलच. मला वाटते अशा स्वरूपाची सुंदर सुंदर प्रतिके वापरून कथानके लिहिण्याकरता एक विशिष्ट ब्लॉग राखीव आहे. लवकरच ही कथा तिथे येईलच. तिथेच ती जास्त चांगली शोभून दिसेल असेही वाटते.
  • Log in or register to post comments

अ‍ॅनिमल फार्म

श्रावण मोडक
Tue, 07/13/2010 - 11:02 नवीन
ही कुत्री ज्या फार्म वर काम करत होती त्या फार्म वर डुकरे होती , गाढवे होती , ती डुकरे-गाढवे काय काय करत होती इत्यादि इत्यादि अनेकानेक प्रतिमा प्रतिके अलंकार वापरून यात रंग भरता येईल.
हाहाहाहा... ऑर्वेलला फक्त कम्युनिझ्मच अपेक्षीत होता असं नाही हेच खरं मास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

पंचतत्राच्या कथेचा वापर करुन.....

वेताळ
Mon, 07/12/2010 - 09:32 नवीन
ओढताण करुन ,इकडचा पाय तिकडे जोडण्याचा केविलवाणा दुसरा एक प्रयत्न असेच ह्या कथेबाबत म्हणता येईल. वेताळ
  • Log in or register to post comments

कथा

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/12/2010 - 09:35 नवीन
कथा आवडली. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments

कथेचा बोध

हापुस आम्बा
Tue, 07/13/2010 - 10:04 नवीन
कथेचा बोध अत्यन्त समर्पक आहे. आणि तिच वस्तुस्थिति आहे.
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

अवलिया
Tue, 07/13/2010 - 13:51 नवीन
कथा आवडली. --अवलिया
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

मितभाषी
Tue, 07/13/2010 - 14:07 नवीन
असेच म्हणतो. अवांतर : गळयात फिती आहेत म्हणुन बरे नाहीतर आपापर्यंत मुन्सिपाल्टीवाल्यांनी उचलुन नेले नसते का??? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा