जैपालभौंची ही सुंदर कविता वाचल्यावर आम्हाला राहवले नाही, अंतरंगात गडबड सुरू झाली अन इडंबन जलमलं !
पावसाच खाणं
मातीत जाणं
पोटात गडगड होणं
अतरंगी
ओला टॉवेल
पिवळी नक्षी
कायमच्या साक्षी
अतरंगी
गच्च दरवाजे
ओली थरथर
अधिरलेले उदर
अतरंगी
उठे उधाण
सरे देहभान
पोटात तुफान
अतरंगी
झाकल्या खुणा
का उघडता पुन्हा
घडला काय गुन्हा?
अतरंगी
नवईडंबनकार इरसाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1315
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
भापो मधुमे
छान रे..
-