Skip to main content

आपण ह्यांना ओळखता का?

लेखक दिनेश यांनी रविवार, 04/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 903
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

इतर. कारण पहिल्या दोन पर्यायामध्ये एक ओळखीचा वाटतोय. च्यायला, मीही संभ्रमीत झालो की काय? तरी बरं, संभ्रमीत हेच ठीक. संमोहित नाही हे उत्तम. ;)

मी ओळखतो.... या दोघी धोंडोपंत चांदोरकरांच्या मैत्रिणी आहेत. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चांदोरकर होय ? असो, माझी जरा गल्लत झाली, मला वाटले ते 'देशपांडे' असावेत. असु द्यात, चांदोरकरच असतील. बाकी ह्यातल्या एका व्यक्तीला मी ही पाहिले आहे, पण नक्की आठवत नाही. ------ छोटा डॉन

एक कोल्ड ब्लडेड हडळ तर एक वार्मब्लडेड हडळ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) भागो ... भागो ... :) - कुबड्या खविस

In reply to by टारझन

=)) =)) =)) कुबड्या खवीस हे नाव वाचून अंमळ डोळे पाणावले.

'इतर' आत्ता नाव आठवत होतं बघा......विसरले! देवी अदितीमाये, मला मदत कर! साकडं घातलय देवीला, बघूया कधी आठवतय नाव! रेवती

ऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑ..... केव्हढा घाबरलो फोटो पाहुन! बेशुद्धच पडलो! शुद्धीवर आल्यावर प्रतिसाद देतो! -Nile

शीर्षकावरुन "आपण यांना पाहीले का?" ह्या हरवलेल्या व्यक्तींबद्दल माहीती देणारा कार्यक्रमाची आठवण झाली. फोटोवरुन "सुरक्षीत अंतर ठेवा" ह्या प्रवासाला निघाल्यावर दिसणारी पाटी आठवली. बाकी ..परी शब्द वाचून... जाउ दे....नको जाउ दे..

यमी एक षष्ठांशच काय, अगदी एक साठांश गोरी आहे. बिपिन कार्यकर्ते

केवळ "आपण यांना पाहिलंत का" या कार्यक्रमातील फोटो पाहून ती व्यक्ती शोधणारा माणूस महाराष्ट्रात सुजाण शिक्षणमंत्री, मुंबईत डास नसलेले घर आणि मायवतीच्या बोलण्यात काव्य शोधू शकेल. मी तितका हुशार नसल्याने जरी घाबरलो तरी फोटो कुणाचा हे अर्थातच ओळखले नाहि (इतर हा पर्याय निवडला आहे) ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

मला तरी त्या एका नाण्याच्या दोन बाजु वाटातायत... #:S :SS :O /:) :/ *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/