चांदोरकर होय ?
असो, माझी जरा गल्लत झाली, मला वाटले ते 'देशपांडे' असावेत.
असु द्यात, चांदोरकरच असतील.
बाकी ह्यातल्या एका व्यक्तीला मी ही पाहिले आहे, पण नक्की आठवत नाही.
------
छोटा डॉन
केवळ "आपण यांना पाहिलंत का" या कार्यक्रमातील फोटो पाहून ती व्यक्ती शोधणारा माणूस महाराष्ट्रात सुजाण शिक्षणमंत्री, मुंबईत डास नसलेले घर आणि मायवतीच्या बोलण्यात काव्य शोधू शकेल.
मी तितका हुशार नसल्याने जरी घाबरलो तरी फोटो कुणाचा हे अर्थातच ओळखले नाहि (इतर हा पर्याय निवडला आहे)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
मला तरी त्या एका नाण्याच्या दोन बाजु वाटातायत... #:S :SS :O /:) :/
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
इतर
इतर...
असेल.
In reply to इतर... by बिपिन कार्यकर्ते
एक कोल्ड
कुख
In reply to एक कोल्ड by टारझन
'इतर' आत्ता
ऑऑऑऑऑऑऑऑऑ
हा हा हा
यमी एक
ओळखले नाहि
फरक करणे फार कठिण आहे हो