✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

भ
भडकमकर मास्तर यांनी
Wed, 04/23/2008 - 14:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7265 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

आवडला....

अभिज्ञ
Wed, 04/23/2008 - 14:37 नवीन
दादानु,ह्यो प्रकार बी लै भन्नाट लिवलाय तुमी. अभिनंदन, तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. तुमच्या बरोबर एकदा "बसुन"च आपले मार्गदर्शन घ्यावे म्हणतो.-) अबब
  • Log in or register to post comments

अमर्याद जग

मनस्वी
Wed, 04/23/2008 - 14:45 नवीन
खरोखरीच अफाट समुद्रच दिसतोय हा. चला कल चाचणीच्या तयारीला लागते!
  • Log in or register to post comments

बेस्ट...

आंबोळी
Wed, 04/23/2008 - 18:11 नवीन
तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. खरे आहे. कशात करियर करायचे या विषयी एक गायडंस वर्ग काढा भौ.... तसेच कल चाचणी कशी पास करायची याचेही वर्ग काढलेत तर आमच्यासारख्यांना जरा बरे पडेल. (संभ्रमी)आंबोळी
  • Log in or register to post comments

भन्नाट..

स्वाती दिनेश
Wed, 04/23/2008 - 19:36 नवीन
इवेंट मॅनेजर चा गायडन्स भन्नाट आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
Sat, 04/26/2008 - 16:00 नवीन
म्हणतो..! भडमकमकरशेठ, मस्तच लिहिलं आहे... :) अजूनही येऊ द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

क्लासच !!!!!

मदनबाण
Wed, 04/23/2008 - 20:40 नवीन
योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो... व्वा गुरुजी मानगया आपको...... अवांतरः-- एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच मला याची १०० % खात्री आहे..... जरा कल्पनाशक्तीला चालना द्या दिली..... इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच ह्म्म..... प्रश्नच नाही... ? लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा.. या संकेतस्थळाला जरूर भेट द्या... bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager व्वा संकेतस्थळ उघडायला अजिबात वेळ लागला नाही..... मस्तच !!!! ( इव्हेंट प्रेमी ) मदनबाण
  • Log in or register to post comments

भडक_मकर,

एक
Wed, 04/23/2008 - 23:43 नवीन
तुमचे हे गायडन्स वर्ग तरूणांना नवीन दिशा देत आहेत. तुमच्यामुळे किती बेकारी कमी होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही तुमचा एक सत्कार करायच्या विचारात आहोत. तुम्हाला "तरूण्-मित्र" हा पुरस्कार देण्यात येईल. तसच समाजातील क्रियेटीव्ह तरूणांना तुमच्या हस्ते पारितोषिकं देण्यात येतील.. मग करायचा ना सत्कार या शनिवारी..आणि तो १००० चा चेक कलेक्ट करायला आमची माणसं येतील उगाच तुम्हाला कशाला त्या स्टॅम्प्-बिम्प चा त्रास ;-)
  • Log in or register to post comments

वक्रोक्ती की वस्तुस्थिती?

विसुनाना
गुरुवार, 04/24/2008 - 14:27 नवीन
स्_भडकमकरसाहेब, काय तुफान वक्रोक्ती लिहिताय तुम्ही!(ही वक्रोक्ती नव्हे.) आमच्या 'जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक' तर्फे आपणास 'अखिल मराठी ई-विश्व वक्रलेखन पुरस्कार' देण्याचे आम्ही मेहेरबानांस जाहीर करतो. माकडवाडी खुर्द ते वाकडवाट बुद्रुक अशी आपली जंगी बैलगाडी मिरवणूक काढण्याची आमची मनिषा आहे. या वृत्ताला योग्य ती प्रसिद्धी देता यावी आणि बैलगाडीच्या बैलांना चारापाणी व्हावे म्हणून आपण रुपये दहा हजार फक्त मनीऑर्डरने खालील पत्त्यावर पाठवावेतः स.दा. खाणारे, चिटणीस, जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक, जि. गडचिरोली. ता.क. नक्षलवाद्यांना या कार्यक्रमाला हजर न राहण्याचे आमंत्रण देण्यासाठी कदाचित एखादा लाख रुपये लागतील. तेंव्हा कार्यक्रमास येताना त्याचीही तरतूद असावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

अबब,

भडकमकर मास्तर
Sat, 04/26/2008 - 16:36 नवीन
अबब, मनस्वी, आंबोळी,स्वाती दिनेश, मदनबाण, एक , विसुनाना आणि तात्या आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा