गुत्त्यात मी प्यायलो कितीदा
सस्त्यात मी पटलो कितीदा!
तिचे दुर्लक्ष, तिचे नकार
इष्कात मी हरलो कितीदा!
मागितली मी नभाची मालकी
सूर्यास मी भेटलो कितीदा!
दिले धडे मी धर्मरक्षणाचे
विहिरीत मी बाटलो कितीदा!
तिचे ओठ, तिची स्तनाग्रे
स्वप्नात मी रंगलो कितीदा!
-- तात्या अभ्यंकर,
३० जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.
वाचने
4888
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसर्या
कुठल्या
In reply to दुसर्या by रेवती
अहो
In reply to कुठल्या by विसोबा खेचर
अहो
In reply to अहो by रेवती
अच्छा!
In reply to अहो by रेवती
जाऊ द्या
In reply to अच्छा! by रेवती
बरोबरच आहे...
क्या बात है!!!
चालु द्या
शेवटच्या
In reply to चालु द्या by टारझन
आपला, डॉ
In reply to शेवटच्या by विसोबा खेचर
चालेल..
In reply to आपला, डॉ by शेखर
एवढ्याश्य
In reply to चालेल.. by विसोबा खेचर
साशंक
In reply to शेवटच्या by विसोबा खेचर
आज बुधवार आहे,