मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिफा विश्वचषक - २०१० : उपान्त्यपूर्व व पुढच्या फेरीचे वेळापत्रक

प्रभो · · विशेष
विशेष
सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.
उपान्त्यपूर्व फेरी
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
५७०२/०७ १९:३०पोर्ट एलिझाबेथ नेदरलँड२:१ब्राझील
५८०२/०७ ००:००जोहान्सबर्ग उरुग्वे४:२घाना
५९०३/०७ १९:३०केप टाऊन अर्जेंटीना०:४जर्मनी
६००३/०७ ००:००जोहान्सबर्ग पॅराग्वे०:१स्पेन
उपान्त्य फेरी
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
६१०६/०७ ००:००केप टाऊन उरुग्वे२:३नेदरलँड
६२०७/०७ ००:००डर्बन जर्मनी०:१स्पेन
तिसर्‍या जागेचा सामना
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
६३१०/०७ ००:००पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे२:३जर्मनी
अंतीम फेरी
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
६४११/०७ ००:००जोहान्सबर्ग नेदरलँड ---स्पेन

वाचन 3016 प्रतिक्रिया 11
Permalink

अरे वा! म्हणजे आज जर स्पेन हरली तर पोर्तुगालचं नाव खुद्द डॉनरावांच्या शुभहस्ते येणार का या तक्त्यात? ;)
Permalink

मस्त रे प्रभ्या... मेव्या एक गोल झाला रे.. स्पेन येतेय.
Permalink

तक्ता अद्ययावत करावा 'एवढेच' म्हणतो. असो. ------ छोटा डॉन
Permalink

खरंतर तक्ता आधीच अपडेटेड हवा होता (येऊन येऊन येणान कोण!?).. सामना ५६ विजेता बदला की राव ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
Permalink

अद्ययावत केला आहे धागा.

In reply to by प्रभो

Permalink

संभाव्य विजेते उजवीकडे ठेवले आहेस होय रे लब्बाडा :>

In reply to by प्रभो

Permalink

आय्ला प्रभ्या डावे जिंकणार की काय.. लौकर त्या जर्मणला डाव्या बाजुला पाण पाहु. ;)
Permalink

दोन डावे आणि दोन उजवे आता लढतील ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

In reply to by ऋषिकेश

Permalink

ह्म्म्म म्हणजे सरतेशेवटी डावे उजवेच लढणार म्हणाना ;)
Permalink

हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :)