Skip to main content

फिफा विश्वचषक - २०१० : बाद फेरी वेळापत्रक

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 24/06/2010 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.
पहिली बाद फेरी
क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २
४९२६/०६ १९:३०पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे२:१द. कोरिया
५०२६/०६ ००:००रस्टेनबर्ग अमेरीका१:२घाना
५१२७/०६ १९:३०ब्लोएमफाउंटन जर्मनी४:१इंग्लंड
५२२७/०६ ००:००जोहान्सबर्ग अर्जेंटीना३:१मेक्सीको
५३२८/०६ १९:३०डर्बन नेदरलँड२:१स्लोव्हाकिया
५४२८/०६ ००:००जोहान्सबर्ग ब्राझिल३:०चिली
५५२९/०६ १९:३०प्रिटोरीया पॅराग्वे५:३जपान
५६२९/०६ ००:००केप टाउन स्पेन१:०पोर्तुगाल
विशेष

वाचने 2504
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

एक लंबर काम केलंस भावड्या.... आत्ता कुठे सुरुवात होतिये ! आता जरा बसूया सावरून !! जे पी

लै भारी प्रभ्या निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रभो, हे अपडेट कराल का प्लीज? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

भिड प्रभ्या !! प्रिंट आउट काढुन लगेच कॅफेत डकवली आहे :) धन्याचे वादस. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य