Skip to main content

पाणी साठवा.

पाणी साठवा.

Published on 29/06/2010 - 12:14 प्रकाशित मुखपृष्ठ
हे कोवळे कोंबही कसे पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही त्यांच्याकडून धडा घेतला पाहीजे.
लेखनविषय:

याद्या 2939
प्रतिक्रिया 6

नाही हो नाही जमणार न्युमोनिया झाला म्हणजे?

तो फोटो पहिल्या फटक्यात खेकड्यांचा वाटतोय.... जागुतैंची खेकड्यांची पाकृ आली असे वाटून हुरळलो... आंबोळी

ठिक आहे आंबोळी तुमची इच्छा पुर्ण करते थोड्या वेळात.