लेखक जागु यांनी मंगळवार, 29/06/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले. हे कोवळे कोंबही कसे पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही त्यांच्याकडून धडा घेतला पाहीजे. लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार प्रतिभा वाचने 2949 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया आता हा जागु मंगळवार, 29/06/2010 12:17 आता हा फोटो मोठा कसा करायचा ? छे छे सहज मंगळवार, 29/06/2010 12:42 नाही हो नाही जमणार न्युमोनिया झाला म्हणजे? बोलकं विसोबा खेचर मंगळवार, 29/06/2010 12:46 बोलकं चित्र, तो फोटो आंबोळी मंगळवार, 29/06/2010 12:47 तो फोटो पहिल्या फटक्यात खेकड्यांचा वाटतोय.... जागुतैंची खेकड्यांची पाकृ आली असे वाटून हुरळलो... आंबोळी ठिक आहे जागु मंगळवार, 29/06/2010 12:56 ठिक आहे आंबोळी तुमची इच्छा पुर्ण करते थोड्या वेळात. वरील वाक्य Nile मंगळवार, 29/06/2010 12:58 In reply to ठिक आहे by जागु वरील वाक्य वाचुन खायची इच्छा होते आहे. ;) -Nile
तो फोटो आंबोळी मंगळवार, 29/06/2010 12:47 तो फोटो पहिल्या फटक्यात खेकड्यांचा वाटतोय.... जागुतैंची खेकड्यांची पाकृ आली असे वाटून हुरळलो... आंबोळी
वरील वाक्य Nile मंगळवार, 29/06/2010 12:58 In reply to ठिक आहे by जागु वरील वाक्य वाचुन खायची इच्छा होते आहे. ;) -Nile
प्रतिक्रिया
आता हा
छे छे
बोलकं
तो फोटो
ठिक आहे
वरील वाक्य
In reply to ठिक आहे by जागु