✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घो(स)ळ

आ — आंबोळी, Fri, 06/25/2010 - 14:03
च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय.... हातात हात घेवुन आम्ही झपाटायचो ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन् मी दुस-याच्या अंगात यायचो झाडावर लटकत लोंबत असतांना बोलत असतांना असंच सगळ्यांना झपाटायच एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो पुनर्जन्माच्या फेर्‍यातून कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला मी मात्र मारत आहे त्याच गावातून झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी. ---कंदिलकुमार सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे.

प्रतिक्रिया द्या
2968 वाचन

💬 प्रतिसाद (21)

हा हा हा

सहज
Fri, 06/25/2010 - 14:09 नवीन
लै भारी. गणपा काय काउंट आता?
  • Log in or register to post comments

हा हा हा

गणपा
Fri, 06/25/2010 - 15:50 नवीन
हा हा हा जबरा. आम्ही कर टेकले बुवा या मिपाकरांपुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कंदिलकुमा

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/25/2010 - 14:14 नवीन
कंदिलकुमार, तुम्ही "खतरनाक" प्रियालीताईंचे मित्र दिसता ... विडंबन भारीच. अदिती
  • Log in or register to post comments

सहजरावांच

कानडाऊ योगेशु
Fri, 06/25/2010 - 14:25 नवीन
सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे. तोच विचार करत होतो."भूत" शीर्षक हा रडीचा डाव झाला असता. *त नाव घेवुन कुठकुठली अजुन विडंबने येऊ शकतील ही कल्पना करुनच अंगाला कापरं भरले. बाकी तुमचे विडंबन वाचुन दातखीळ बसली. बाकी "हडळ" हे ही शीर्षक चालुन गेले असते.. (घाबरट) योगेशु.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

हे आम्हाला

विसोबा खेचर
Fri, 06/25/2010 - 14:40 नवीन
हे आम्हाला सर्वात जास्त आवडलेले विडंबन.. या विडंबनाला आम्ही मुखपृष्ठावर स्थान देणार! :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

या विडंबनाला आम्ही मुखपृष्ठावर स्थान देणार!

सुधीर१३७
Fri, 06/25/2010 - 14:57 नवीन
हो, पण चित्रासह (सचित्र) द्या म्हणजे झालं......................... :D ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चित्रही

विसोबा खेचर
Fri, 06/25/2010 - 15:04 नवीन
चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :) इथे पहा! :) आपला, (कल्पक मुखपृष्ठकार) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

चित्रही

विसोबा खेचर
Fri, 06/25/2010 - 15:04 नवीन
चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :) इथे पहा! :) आपला, (कल्पक मुखपृष्ठकार) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

हा हा हा..

केशवसुमार
Fri, 06/25/2010 - 15:09 नवीन
कंदिलकुमार, खतरनाक विडंबन १ लंबर.. हा हा हा.. (झपाटलेला)केशवसुमार अवांतरः तात्या: अमावसेचा मुहुर्त धरा.. (सुचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

तात्या:

विसोबा खेचर
Fri, 06/25/2010 - 15:12 नवीन
तात्या: अमावसेचा मुहुर्त धरा..
हरकत नाही.. अवसेचा मुहूर्त चांगला आहे..आज पुनव आहे. अजून १५ दिवसांनी मुपृवर टाकेन. आठवणी पुन्हा ताज्या होतील.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

अग्गायायाया!!

चतुरंग
Fri, 06/25/2010 - 16:33 नवीन
पेटवला बॉ यांनी कंदील! :T लई भारी विडंबन! ;) (तांत्रिक)चतुरंग
  • Log in or register to post comments

११

अवलिया
Fri, 06/25/2010 - 17:18 नवीन
बाब्बो.... --अवलिया
  • Log in or register to post comments

सवतचि भासे

शुचि
Fri, 06/25/2010 - 17:19 नवीन
:SS :SS :SS सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

मस्त रे

प्रभो
Fri, 06/25/2010 - 18:35 नवीन
मस्त रे आंबोळ्या!!
  • Log in or register to post comments

अरेरे!

प्रियाली
Fri, 06/25/2010 - 18:36 नवीन
ही कल्पना मला का नाही सुचली? :(
  • Log in or register to post comments

हे एक लंबर!

मेघवेडा
Fri, 06/25/2010 - 18:43 नवीन
हे एक लंबर! :)
  • Log in or register to post comments

लै

अभिज्ञ
Fri, 06/25/2010 - 21:43 नवीन
लै भारि, .../\... अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

भारिच आहे

sur_nair
Fri, 06/25/2010 - 22:38 नवीन
भारिच आहे
  • Log in or register to post comments

भारी

श्रावण मोडक
Sat, 06/26/2010 - 13:24 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

वा उत्तम

भडकमकर मास्तर
Sat, 06/26/2010 - 17:14 नवीन
वा उत्तम जमलंय... "ळ" कवितेचा प्याटर्न आणि विषयाची दाहकता यांचे उत्तम मिश्रण
  • Log in or register to post comments

सर्व

आंबोळी
Mon, 06/28/2010 - 09:58 नवीन
सर्व वाचकांना धन्यवाद! आंबोळी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा