Skip to main content

(गळ)

लेखक मोहन यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमचाही एक प्रयत्न. वाहत्या गंगेत ... कोणे एके काळी गळ टाकून मासे पकडायचा आमचा छंद कधी बसमधे ,कधी कॉलेज कट्टयावर तर कधी चौकात प्रत्येकाचा गळ वेगवेगळा गळ जास्त मासे मोजकेच पण छंदात आम्ही धुंद एकमेका सहाय्य करायचा पंथ हार मानायची नव्हती , होतोच बेधुंद मासा गावायला धीर लागतो जरा जाग येवून पाहतो तर मासेपारधी गळ विकून बांधलेले दिसले दावणीला मी मात्र आताशा करतोय समुपदेशन ... मासा टू मासा मोहन
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1321
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हे हे हे आरे आवरारे ह्यांना आता २० मासे लागलेत सध्या नानाच्या गळाला

हे एक अज्जून .... चांगलंय... ही खरी वास्तवदर्शी कविता. ;) बिपिन कार्यकर्ते