✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वर्तुळाचा कोन

ज — जयवी, Fri, 04/25/2008 - 12:26

प्रतिक्रिया द्या
4339 वाचन

💬 प्रतिसाद (9)

वा! वा!

विसुनाना
Fri, 04/25/2008 - 12:28 नवीन
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं, ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
वा! वा! कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान!

प्रमोद देव
Fri, 04/25/2008 - 12:36 नवीन
नेहेमीप्रमाणेच छान आणि अतिशय वास्तववादी कविता. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

सुंदर!

विसोबा खेचर
Fri, 04/25/2008 - 12:42 नवीन
वा जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! जियो.... ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी. कदाचित म्हणूनच मिपाचा जन्म झाला असावा... :) तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर, वास्तव दर्शन...

स्वाती राजेश
Fri, 04/25/2008 - 16:53 नवीन
कविता खूपच आवडली. ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... मानायची खुषी त्याच परिघात कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात... मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं या ओळी खासच...
  • Log in or register to post comments

अतिउत्तम

शितल
Fri, 04/25/2008 - 18:57 नवीन
तुमच्या कविता अतिउत्तम असतात. मला त्या खुपच आवडतात.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

मुक्तसुनीत
Fri, 04/25/2008 - 19:02 नवीन
कवितेमधला आशावाद , मानवी कर्तृत्वावरील , निर्मितीक्षमता आणि जिद्द या गुणांवरील विश्वास या गोष्टी आवडल्या. आणि मला आवडलेला भाग म्हणजे , तलवार ही "पुरोगामित्वाची" आहे ! या पुरोगामित्वाच्या मूल्यामुळे , ही कविता केवळ एका व्यक्तिगत पातळीवर रहात नाही. कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments

लय भारी.....

मदनबाण
Fri, 04/25/2008 - 20:27 नवीन
जीवन एक कोडं, न सुटलेलं एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं मस्तच (कुठे आहे तो पायथागोरस) असे म्हणणारा..... मदनबाण
  • Log in or register to post comments

खूप छान

वरदा
Fri, 04/25/2008 - 23:28 नवीन
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... ह्म्म खरय्... सुंदर कविता....
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

जयवी
Mon, 04/28/2008 - 18:02 नवीन
विसुनाना, देवकाका, तात्या, स्वाती राजेश, शितल, मुक्तसुनीत, मदनबाण, वरदा....... तहे दिल से शुक्रिया ;;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा