✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

केक्युलेचे स्वप्न

श
शानबा५१२ यांनी
Wed, 06/23/2010 - 02:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15483 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

अतिशय

इंटरनेटस्नेही
Wed, 06/23/2010 - 02:48 नवीन
अतिशय अभ्यासपुर्ण व माहितीपर लेख. पुलेशु. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

बेंझिन रींग

वाचक
Wed, 06/23/2010 - 04:10 नवीन
वा शानबा - झकास लेख केमिस्ट्री मधे ह्या धड्यांनी वात आणला होता - असे कोणी समजावून सांगितले असते तर ? अवांतर: थोड संपादनाकडे पण लक्ष द्या म्हणजे बांधीव होईल लेख. अधिक अवांतर: हा शानबा लेकाचा आत्तापर्यंत 'इतरच' का लिहित बसला होता ? :)
  • Log in or register to post comments

अशीच वेगळी

मदनबाण
Wed, 06/23/2010 - 07:51 नवीन
अशीच वेगळी माहिती वाचायला आवडेल... मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson
  • Log in or register to post comments

अजून असेच येवू देत !

निरन्जन वहालेकर
Wed, 06/23/2010 - 07:33 नवीन
छान अभ्यासपूर्ण लेख.ही माहिती माहित नव्हती.नवीन विषय समजला.अजून असेच येवू देत.आमच्या ज्ञानात भर पडेल
  • Log in or register to post comments

अरे न

II विकास II
Wed, 06/23/2010 - 07:41 नवीन
अरे न दिसणार्‍या प्रतिमा आधी ठिक कर.
  • Log in or register to post comments

वेगळा विषय व माहिती

राजेश घासकडवी
Wed, 06/23/2010 - 08:40 नवीन
मुळे लेख आवडला. असंच आणखी लिहित जा. - RR व SS आयसोमरमधला फरक कळला नाही. RR जर स्वतःभोवती १८० डिग्रीम्ध्ये गोल फिरवला तर SS सारखाच दिसणार नाही का?
देवाने दील? हो देवानेच...का बर?
हे आलंकारिकरित्या म्हटलं आहे असं गृहित धरतो. दिवसभर टेट्रिस खेळल्यावर झोपतानासुद्धा डोळ्यासमोर ते तुकडे पडत राहातात...
  • Log in or register to post comments

Enantiomers are two

शानबा५१२
Wed, 06/23/2010 - 09:10 नवीन
Enantiomers are two stereoisomers that are related to each other by a reflection: they are mirror images of each other, which are non-superimposable. Human hands are a macroscopic example of stereoisomerism. Every stereogenic center in one has the opposite configuration in the other. Two compounds that are enantiomers of each other have the same physical properties, except for the direction in which they rotate polarized light and how they interact with different optical isomers of other compounds. For this reason, pure enantiomers exhibit the phenomenon of optical activity and can be separated only with the use of a chiral agent. In nature, only one enantiomer of most chiral biological compounds, such as amino acids (except glycine which is achiral), is present. As a result, different enantiomers of a compound may have substantially different biological effects. काही कळल का? नाही?? solution मधे हे दोन्ही forms असतात.डावा व उजवा हात अस त्या दोन molecules मधे संबंध असतो. तस ह्या दोन हातात काही फरक नसतो(म्हण्जेच त्या molecules च्या chemical व physical properties सारख्याच असतात),पण हस्तांदोलनाच्या वेळी फरक पडतो.(म्हणजेच हे दोन्ही molecules जेव्हा एखाद्या chiral substance शी प्रक्रीया करतात्,तेव्हा ते दोन्ही molecules असे दोन केमीकल तयार करतात्,ज्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात.),अगदी त्यांची solubility सुध्दा वेगळी असते. ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आयसोमर्स,

राजेश घासकडवी
Wed, 06/23/2010 - 09:36 नवीन
आयसोमर्स, कायरॅलिटी म्हणजे काय ते माहीत आहे. तुम्ही दाखवलेल्या चित्रात ते दोन्ही सुपर इंपोजेबल दिसतात इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

ते नॉन

शानबा५१२
Wed, 06/23/2010 - 11:22 नवीन
ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत आणि म्हणुन enantiomers आहेत.जर isomers व chirality माहीती असेल तर सोप जाइल समजायला.. ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ध्यास

sur_nair
Wed, 06/23/2010 - 09:05 नवीन
आर्कीमिडीस आणि युरेका सारखी हि सुद्धा कथा प्रसिद्ध आहे. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर कशात काय दिसेल काय सांगता येत नाही. मग एखादा शास्त्रज्ञ असो नाहीतर कवी/लेखक व कुठलाही कलावंत असो.
  • Log in or register to post comments

केक्युलेच

शानबा५१२
Wed, 06/23/2010 - 11:31 नवीन
केक्युलेची तुलना फक्त न्युटनशी होउ शकते.(म्हणजे फक्त ह्या प्रसंगाबद्दल्,साम्य आहे म्हणुन) ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair

गोष्ट

पाषाणभेद
Wed, 06/23/2010 - 09:37 नवीन
गोष्ट माहीत होती पण एका वाक्यातली होती ती. तुमच्या गोष्टी एवढा व्यापकपणा त्यात नव्हता. विज्ञानावरच्या किर्तनात सांगण्यासारखी गोष्ट आहे. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

हा हा हा .....

टारझन
Wed, 06/23/2010 - 09:38 नवीन
हा हा हा ..... बिकांना साष्ठांग दंडवत =)) लेख टाकायची युआरएल चुकीची दिली बहुतेक त्यांनी =)) बाकी लेख "पाहुन" उपक्रमावर आल्यासारखेच वाटले , चालु दे शाणबा :) - (अ‍ॅसिटाल्डिहाईड) टारझन
  • Log in or register to post comments

मिपा

नितिन थत्ते
Wed, 06/23/2010 - 09:51 नवीन
>>बाकी लेख "पाहुन" उपक्रमावर आल्यासारखेच वाटले , चालु दे शाणबा खालच्या प्रतिक्रिया वाचून मात्र मिपावरच असल्याची खात्री पटली. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वाह!

सहज
Wed, 06/23/2010 - 09:49 नवीन
बिकांना साष्ठांगच! असेच लिहत रहा. आणी हो, उपक्रमावर जरुर लिहा हा लेख.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/23/2010 - 11:42 नवीन
सुचवीन कल्पनाकर्ते ह्याना शि.सां. न. Newton never had marijuana, he tought us gravity. बाकी चालु द्या... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभिनंदन !!!

रामदास
Wed, 06/23/2010 - 10:44 नवीन
सुरेख लेख . आता, असेच काहीतरी मनोरंजक आणि माहीतीपूर्ण लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

शानबा चा खुप माहितीपुर्ण लेख.... त्याबद्दल त्याचे अभिनंदन.

वेताळ
Wed, 06/23/2010 - 11:52 नवीन
कॉलेजात हे होते पण त्यावेळी ते मार्कासाठी वाचत व लिहित असे. :D पण केकुल्येची तुलना न्युटन बरोबर करण्याचा अट्टाहास का?न्युटनचे शोध खुप महत्वाचे व क्रांतीकारक होते व त्याचा वापर रोजच्या जीवनात होणारा आहे. केकुल्येचा शोध पण महत्वाचा आहेच .पण न्युटन हा न्युटनच आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

शानबा चा खुप माहितीपुर्ण लेख.... त्याबद्दल त्याचे अभिनंदन.

वेताळ
Wed, 06/23/2010 - 11:52 नवीन
कॉलेजात हे होते पण त्यावेळी ते मार्कासाठी वाचत व लिहित असे. :D पण केकुल्येची तुलना न्युटन बरोबर करण्याचा अट्टाहास का?न्युटनचे शोध खुप महत्वाचे व क्रांतीकारक होते व त्याचा वापर रोजच्या जीवनात होणारा आहे. केकुल्येचा शोध पण महत्वाचा आहेच .पण न्युटन हा न्युटनच आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

While visiting the baths,

शानबा५१२
Wed, 06/23/2010 - 12:07 नवीन
While visiting the baths, Archimedes suddenly awoke to a significant principle that would enable him to measure the volume of an object based upon the amount of water it displaced. At the time he had been wrestling with a royal problem. The ruler Hiero suspected that he had been cheated by the goldsmith who had crafted his crown. Archimedes' job was to determine the volume of the crown, so as to learn, from its weight, whether or not it had been made of pure gold. The Roman architect Vitruvius recounts the eureka moment of Archimedes' discovery: When he went down into the bathing pool he observed that the amount of water which flowed outside the pool was equal to the amount of his body that was immersed. Since this fact indicated the method of explaining the case, he did not linger, but moved with delight he leapt out of the pool, and going home naked, cried aloud that he had found exactly what he was seeking. For as he ran he shouted in Greek: eureka, eureka! कोणाचीच तुलना कोणाबरोबर होउ शकत नाही ते सर्व आपापल्या क्षेत्रात श्रेष्ट होते. __________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

छान लेख ...

रानी १३
Wed, 06/23/2010 - 12:13 नवीन
छान लेख ... Purity of drug is very important.... plz check this case if interested (thalidoamide case) http://en.wikipedia.org/wiki/Thalidomide Whenever new drug comes into market, that compound must satisfy many physical and chemical properties..... बापरे...नाही लिहिता येणार मराठी मधे..........हुश्श्स्श्श्स........
  • Log in or register to post comments

फार

शानबा५१२
Wed, 06/23/2010 - 12:32 नवीन
फार विचित्र आहे हे!! त्या ड्रगच्या वापरात फक्त purity नाही तर optical purity पण ,भले दोन्ही १००% असले तरी,उपयोगाची नाही/नव्हती. Thalidomide is racemic – it contains both left- and right-handed isomers in equal amounts. The (R) enantiomer is effective against morning sickness but the (S) is teratogenic and has been proposed to cause birth defects although this has never been proven experimentally. The enantiomers can interconvert in vivo. therefore, administering only one enantiomer will not prevent the teratogenic effect.(जन्मत:च निर्माण होणारे शारीरीक दोष) अस ड्रग बाहेरच्या देशात कस काय वापरल गेल ह्याच आश्चर्य वाटत.पण आज हे शक्य नाही,अमेरीकेत आपल्यकडच्या काही रंग बनवणा-या कंपनीज् "carcinogenic(कॅन्सर होण्यास कारणीभुत)" substance वापरतात म्हणुन कायमची ban केल्या आहेत. व काही देशात आपल्याकडे करोडोमधे कमावणारे शितपेये ban आहेत. आज भारतात ही एखाद औषध बाजारात यायला कमीत कमी ५-६ वर्ष लागतात. लिंकद्वारे नवीन माहीती दील्याबद्दल धन्यवाद! ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी १३

आज भारतात

रानी १३
Wed, 06/23/2010 - 13:24 नवीन
आज भारतात ही एखाद औषध बाजारात यायला कमीत कमी ५-६ वर्ष लागतात. नाही..... कमीत कमी १० -१२ वर्ष लागतात....if u calculate from basic reasearch to clinical trlals..... शानबा५१२ , you are genius.....you can write chemistry in मराठी .....
  • Log in or register to post comments

>>शानबा५१२ ,

II विकास II
Wed, 06/23/2010 - 13:32 नवीन
>>शानबा५१२ , you are genius.....you can write chemistry in मराठी ..... आता बिपीनचा फोटो पाकीटात ठेव. तु genius झालास. हलकेच घ्यारे दोघांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी १३

वाह!! अतिशय

गणपा
Wed, 06/23/2010 - 13:41 नवीन
वाह!! अतिशय अभ्यासपुर्ण लेख वाटतोय. वरवर चाळला. सवड काढुन परत एकदा नीट वाचीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋषिकेश
Wed, 06/23/2010 - 13:55 नवीन
लेख चाळला.. छान लिहिलं आहे मला ह्या विषयात तितकासा रस नसल्याने याआधी याबद्दल वाचले नव्हते त्यामुळे त्यातील माहिती माझ्यासाठी नवीनच आहे धन्यवाद ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
  • Log in or register to post comments

छान लेख रे

निखिल देशपांडे
Wed, 06/23/2010 - 14:46 नवीन
छान लेख रे शानबा.. खुप दिवसांनी केमिकल स्ट्रक्चर पाहिले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Wed, 06/23/2010 - 16:18 नवीन
असेच म्हणतो! आणिन लायनीवर्ते यांचे अभिनंदन आधी! ;) शान्या मेल्या ते कोणत्या सीरीयलवर, 'मी कसा एकटा आहे' वगैरे विषयांवर धागे काढून लोकांची सहनशक्ती पाहण्यापेक्षा हे असे अभ्यासपूर्ण धागे काढणं खूपच बरे, नाही का? मस्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/23/2010 - 16:39 नवीन
धन्यवाद सुशांत. लेख आवडला. बाकी बोलूच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

चांगला लेख

प्रभो
Wed, 06/23/2010 - 18:57 नवीन
चांगला लेख रे....
  • Log in or register to post comments

कोन आहे रे तिकदे

केशवसुमार
Wed, 06/23/2010 - 19:57 नवीन
मला चिमटा काढा.. मी हे काय पाहतो आहे.. विदागारात काही गडबडतर नाही.. लेखक आणि लेख अदलाबदल तर झाली नाही ना.. (वाल्या )केशवसुमार शानबाशेठ, अतिशय उत्तम लेख.. १२वी नंतर चेमिस्ट्री सोडली ते एकदम २४ वर्षानी अत्ता वाचली..(आपला आय्डी पहिला आणि ह्यात काही चावट पणा नाही ना हे बघण्यासाठी लेख वाचावा लागला म्हणाना..) महाविद्यालयातील दिवस आणि चेमिस्ट्रीचे अध्यापक असे बरेच स्मृतीरंजन झाले.. धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार आपल्या लेखनातला हा बदल स्तुत्य आहे.. अभिनंदन.. असेच माहितीपर लेख आपल्याकडून वाचायला मिळोत.. (आशावादी)केशवसुमार स्वगतः बिकाला अजून ३-४ जणांची सुपारी द्यायला हवी म्हणजे सार कसं शांत शांत होईल..
  • Log in or register to post comments

+ १ केसुंशी कट टु कट सहमत!

चतुरंग
Wed, 06/23/2010 - 20:07 नवीन
एका उत्तम लेखाबद्दल शानबांचे मनापासून अभिनंदन. चेमिस्ट्री आम्हाला कधीच तितकीशी समजली नाही पण केक्यूलेचे हे स्वप्न मात्र एक गोष्ट म्हणून आवडीने वाचल्याचे आठवते. (खुद के साथ बातां : सदस्यांना समजावून जिथे इतर संपादक थकतात तिथे आमचे बिका सुरु होतात!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

अभिनंदन

भडकमकर मास्तर
Fri, 06/25/2010 - 00:27 नवीन
केसु आणि रंगाशी सहमत.. बारावीत ते सी आणि एच चे बंध कसेबसे जमवले... यानंतर हा लेख वाचतानाच थेट त्यांच्याशी झगडलो.... बिका आणि शानबांचे अभिनंदन... बिकांनी आधी केलेल्या काही कौन्सेलिंगबद्दल ऐकून आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

>>स्वगतः

II विकास II
Wed, 06/23/2010 - 22:30 नवीन
>>स्वगतः बिकाला अजून ३-४ जणांची सुपारी द्यायला हवी म्हणजे सार कसं शांत शांत होईल.. मला तर बिका रत्नपारख्याच्या रुपात दिसु लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

स्वगतः

टारझन
Wed, 06/23/2010 - 23:07 नवीन
स्वगतः बिकाला अजून ३-४ जणांची सुपारी द्यायला हवी म्हणजे सार कसं शांत शांत होईल..
=)) बाकी ह्यावरुन एक किस्सा आठवला , एकदा मी एका हॉटेलात जेवायला गेलो. जेवण संपवुन बिल द्यायला गल्ल्यावर गेलो तर हॉटेल मालक गायब. वेटर ला विचारलं तर तो म्हणाला "मालक शेजारच्या हॉटेलात गेलेत जेवायला... येतीलंच इतक्यात" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

मस्तंच रे

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/23/2010 - 19:58 नवीन
मस्तंच रे शानबा. छानच केलं आहेस रे वर्णन. १२वीत शिकलेले बाँड वगैरे पुन्हा आठवून गेले. केमिस्ट्रीत विनासायास ८०च्या वर मार्क मिळवित असे. पण प्रयोगशाळा नावाचा उकीरडा कंटाळवाणा होई. आमच्या कॉलेजात एक एम एस्सी वाल्यांसाठी वेगळी प्रयोगशाळा होती. मस्तं होती ती. पण आम्ची प्रयोगशाळा एकदम भंगार. कदाचित म्हणूनच केमिस्ट्रीपासून दूर राहीलो. :( पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

केमिस्ट्रीची लॅब मध्ये आम्ही.....

वेताळ
Wed, 06/23/2010 - 20:33 नवीन
चोरुन जात असो.. बाहेर ठेवलेल्या पात्रातील हायड्रोजन स्ल्फाईट आम्ही हळुच सोडत असु. त्याचा सडक्या अंड्यासारखा वास सगळ्या व्हरांड्यात पसरला खुप दंगा होत असे. वेताळ
  • Log in or register to post comments

मनी वसे

प्रियाली
Wed, 06/23/2010 - 23:14 नवीन
मनी वसे ते स्वप्नी दिसे ही केक्युलेची कहाणी चांगली सांगितलीत. अरेरे! या माणसाकडे (शानबाकडे) लिहिण्याची क्षमता असताना याने मिसळपावावर इतका वेळ वाया घालवला. असो. देर आये दुरुस्त आये. बिका, प्रभूसरांच्या जोडीने समुपदेशन सुरु करा. शानबा आणि बिका दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

ओssssssssव!!!!! हा

शानबा५१२
गुरुवार, 06/24/2010 - 00:55 नवीन
ओssssssssव!!!!! हा लेख खरच आवडला तुम्हाला!! अरे मित्रांनो केक्युलेची ही गोष्ट तर खुपजणांना माहीती असते,आपल्यापाशी 'पुराव्यानिशी साबित' करण्यासारख्या केमीस्ट्रीच्या शास्त्रज्ञांच्या काही रोचक कथा,अनुभव आहेत.(इं.नेट वर काही अर्थहीन व १००% काल्पनिक गोष्टी आहेत,जरी कमी प्रमाणात असल्या तरी)..........त्यातल्या कुठल्या कीती ख-या हे मला सुदैवाने सांगता येत कारण माझे अनुभवी,जिज्ञासु प्राध्यापक व अमुल्य अशी माझी पुस्तक! प्रतिसाद देणा-या प्रत्येकाचे सर्वांचे अगदी मनापासुन आभार मानतो......अर्थात 'रसायनशास्त्रावर लिहा' अस सांगणा-या बिपीन ह्यांना सर्व श्रेय जात. माझ्या 'शोधक' प्रव्रुतीला ज्याच्याबद्दल 'खर' समजल्यावर धक्का बसला तो Boltzmann.......परत एक जर्मन माणुस.......ह्याच्याबद्दल मी ३-४ भले मोठे लेख लिहु शकतो(नाही,नाही लिहणार,ओके?)....त्यातले २ तर एकही ओळ लिहताना काहीच संदर्भ न वाचता. Boltzmann बद्दल पुढच्या लेखात वाचु. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.........सवडीने व्ययक्तीक उत्तर देइन..........आता आम्ही Boltzmannपुराण आठवण्यात दंग आहोत...त्तेव्हा मित्रांनो भेटु......... ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments

वाट

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/24/2010 - 00:59 नवीन
वाट बघतोय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

छान

अवलिया
गुरुवार, 06/24/2010 - 20:02 नवीन
छान ! बिकापासुन जपुन राहिले पाहिजे असा संदेश मिळाला. --अवलिया
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/24/2010 - 23:27 नवीन
धन्यवाद नॅन्स!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा