Skip to main content

फुटबॉल विश्वचषक :- आजचा व्हिडिओ संग्रह

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 18/06/2010 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वचशकाच्या पानावर आजचा व्हिडिओ हे सदर चालु करण्यात आलेले आहे. या पानावर रोजच्या व्हिडिओ चा संग्रह करण्यात येईल. एखाद्या सदस्यास दिनांक वार व्हिडिओ पाहिचे असल्यास या पानावर पाहता येतिल. त्याच सोबत विश्वचशकाच्या मुख्य पानावर आजचा व्हिडिओ सुचवण्यासाठी या धाग्याचा वापर केला जावा
दिनांक १६ जून २०१०
ब्राझिल विरुद्ध कोरिया सामन्याची क्षणचित्रे
दिनांक १७ जून २०१०
विश्वचशकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्‍या स्पेन चा आज पराभव झाला त्याचे क्षणचित्रे
दिनांक १८ जून
या विश्वचशकातली पहीली हॅटट्रिक गोंझाले हिग्युएन याने केली. त्याचाच हा व्हिडिओ
दिनांक १९ जुन
आजच्या सामन्यात जर्मनीच्या पोडेलेस्की यांनी पेनल्टी मिस केली तो क्षण
दिनांक २० जून
विशेष

वाचने 2312
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अरे मेल्यांनो... आमच्या अर्जेंटिनाच्या टीमबद्दल कोणी लिहिणार हाय का नाय? X(

In reply to by धमाल मुलगा

धमालरावांनी खुद्द त्यांच्या शैलीत 'अर्जेंटिना'वर एक लेख लिहावा अशी आमची त्यांना जाहिर विनंती. टेक्निकल लिहायचे असे नाही, काहिही लिहा. टीम का आवडते, काय लै भारी आहे वगैरे वगैरे. टेक्निकलचे आम्ही प्रतिसादात किंवा अजुन एका लेखात पाहु. बोला, काय म्हणाता ? अवांतर : मिपाकरांनो, आपण हा 'फिफा विश्वचषक विभाग' फार मोठ्ठ्या पातळीवर न्हेणार आहोत, बरेच काही करायचे आहे व एक झानटामाटिक डेटाबेस बनवायचा आहे. तुमच्या भरभरुन मदतीची अपेक्षा आहे. काहिही लिहा पण जरुर लिहा, केवळ आमच्या लेखांची वाट पाहु नका, आम्ही नक्की लिहु पण आम्हाला तुमच्याकडुनही अपेक्षा आहेत. ------ डॉन ब्लास्टर

In reply to by छोटा डॉन

आम्ही नुसतेच बघे! तेही काठाच्याही काठावरुनचे...आम्ही काय लिहिणार ह्या विषयावर? तुम्हीच लिहा राव! आम्हाला त्यात गती नाय.. :( -धमाले हिग्युएन

मस्त आयडीया रे निख्या....

In reply to by प्रभो

हेच म्हणतो... मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg

In reply to by स्वप्निल..

आपण दिलेला दुवा फिफा ने कॉपिराईट खाली ब्लॉक केलेला आहे. :( फिफा पानावर याच सामन्याचा दुसरा विडिओ लावला आहे. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दिनांक २३ जुन २०१० इंग्लंड आणि स्लोवेनिया यांच्यातिल सामन्याचे क्षणचित्रे निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दिनांक २४ जुन इटली चे स्पर्धबाहेर पडणे. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!