फुटबॉल विश्वचषक :- आजचा व्हिडिओ संग्रह
विशेष
विश्वचशकाच्या पानावर आजचा व्हिडिओ हे सदर चालु करण्यात आलेले आहे. या पानावर रोजच्या व्हिडिओ चा संग्रह करण्यात येईल.
एखाद्या सदस्यास दिनांक वार व्हिडिओ पाहिचे असल्यास या पानावर पाहता येतिल. त्याच सोबत विश्वचशकाच्या मुख्य पानावर आजचा व्हिडिओ सुचवण्यासाठी या धाग्याचा वापर केला जावा
दिनांक १६ जून २०१०
ब्राझिल विरुद्ध कोरिया सामन्याची क्षणचित्रे
दिनांक १७ जून २०१०
विश्वचशकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्या स्पेन चा आज पराभव झाला त्याचे क्षणचित्रे
दिनांक १८ जून
या विश्वचशकातली पहीली हॅटट्रिक गोंझाले हिग्युएन याने केली. त्याचाच हा व्हिडिओ
दिनांक १९ जुन
आजच्या सामन्यात जर्मनीच्या पोडेलेस्की यांनी पेनल्टी मिस केली तो क्षण
दिनांक २० जून
वाचन
2307
प्रतिक्रिया
10
ब्लॅन्को
अरे
तुम्ही ...
अहो साहेब,
मस्त
+१
आजचा विडिओ
आपण दिलेला
दिनांक २३
दिनांक २४