ब्राझील फुटबॉल जत्रा
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद ..
काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...
सामना पाहण्यासाठी रस्त्या रस्त्यावर केलेली जय्यत तयारी
सामना पाहण्यासाठी कोपाकबाना या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी फिफा ने दोन महाकाय पडदे लावले आहेत..
चला सामना सुरु होण्यासाठी १ तास बाकी आहे लवकर जाउन मोक्याची जागा धरूया..
काल ह्या ठीकाणी ९८,००० च्या आसपास लोक सामना पाहण्यास आले होते..(साखळी सामन्याला इतके तर बाद फेरीला किती.... :W )
सामन्या दरम्यान कोकाकोलाचा लुफ्त घेणारे अस्मादिक... :P
३ गोल झाल्यावर सुरु झालेला जल्लोश पाहून आस्मादिकांनी तेथून पळ काढला.. ;)
पुढचा ब्राझीलचा सामना कोपाकबानाला जाऊनच पाहायचा हा निर्धार केला आहे हे. वे. सा. न. ल.

वाचने
4066
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
धत्तड
जबरा फोटुज
व्वा:
In reply to व्वा: by मस्त कलंदर
संपादक,
मस्तच
वा! मिपाच्य
येक लंबर !
तुमचा
फोटो धुसर
ब्राझीलSSSSSSSSS ला ला ला ला ला ला लाSSSSSSSSS
In reply to ब्राझीलSSSSSSSSS ला ला ला ला ला ला लाSSSSSSSSS by गणपा
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+ २ असेच म्हणतो!
In reply to + २ असेच म्हणतो! by चतुरंग
केसुंना