वांग्याच भरीत
नमस्कार मित्रहो
आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ?
जर अजुन ठरल नसेल तर हा झटपट होणारा पदार्थ कसा वाटतोय?
साहित्यः
१ भल मोठ्ठ वांग.
१ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन.
२-४ चमचे भाजलेल्या दाण्याच कुट.
१-२ हिरव्या मिरच्या (ज्या प्रमाणात तिखट आवडत त्या नुसार) बारीक चिरुन.
१/२ चमचा हळद.
१ लहान चमचा लाल तिखट.
फोडणीसाठी राई , तेल.
मीठ चवीनुसार.
कृती:
वांग्याला काट्याने/टुथपीक ने टोचे मारुन घ्यावे.
वांग्याला तेलाच बोट लावुन ते गॅसवर मध्यम आचेवर चांगले भाजुन काढावे.
भाजलेले वांगे गार झाल्यावर त्याचे साल काढुन, त्याचा गर काढावा (मॅश करुन घावं.)
तेलावर मोहरीची , मिरचीची फोडणी करुन त्यातच कांदा परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वांग्याचा गर, लाल तिखट हळद, दाण्याच कुट आणि चवी नुसार मीठ टाकुन एक ५-१० मिनिट परतुन घावं.
गरमागरम फुलक्यां सोबत लुफ्त घ्या. :)
आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे. ;)
याद्या
19266
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
त्याची वाट पहात आहे.
फेवरीट
In reply to त्याची वाट पहात आहे. by वेताळ
आ हा हा
हेच म्हणतो
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
सब्र करो
In reply to हेच म्हणतो by सहज
भाकरी +
In reply to हेच म्हणतो by सहज
अगदी खरे
In reply to हेच म्हणतो by सहज
हाहा!
In reply to अगदी खरे by मीनल
हम्म!
नेहमीप्रम
गणापाची
साला याचा
In reply to गणापाची by jaypal
झकास... (गणपा
मस्तच!!!
मेस
अॅल्युमिनियम फॉइल...
In reply to मेस by मीनल
अॅल्युमि
In reply to अॅल्युमिनियम फॉइल... by पंगा
ओह...
In reply to अॅल्युमि by मीनल
वांगे
गणपाभौ, काय
व्हेज कोंबडी
बेगुण गुणासी आले.
_/\_
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
_/\_
In reply to _/\_ by नंदन
_/\_
In reply to _/\_ by सहज
आमचापण _/\_
In reply to _/\_ by गणपा
_/\_
In reply to _/\_ by सहज
मिष्टर
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
बहुतेक
In reply to मिष्टर by बिपिन कार्यकर्ते
रापचिक प्रतिसाद !!
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
रामदासकाक
In reply to बेगुण गुणासी आले. by रामदास
मस्त !
झक्कास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गणपा फोटो
समस्त वाचक
तुम्हि
गणपा
एक प्रश्न
बिया वेचून काढून
In reply to एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
अवघड व वेळखाउ प्रक्रिया आहे
In reply to बिया वेचून काढून by कपिलमुनी
पाकृ छानच
जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास
जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास
नाही मिळत नं :-(
In reply to जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास by बापू मामा
वांगी निवडताना छोटि छोटि निवडावीत
In reply to नाही मिळत नं :-( by श्रीरंग_जोशी