Skip to main content

माझे(फोटोग्राफिक)किडे = मॅक्रो फोटोग्राफी भाग २

लेखक jaypal यांनी मंगळवार, 15/06/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ईथे पहा जायंट वुड स्पायडर नावाप्रमाणे ब-यापैकी मोठा असतो. धड साधारणतः २ते३ ईंच लाब असत. येउरल भरपुर आहेत. प्रचंड मोठ्या आकाराच जाळ बनवुन भक्षाची वाट बघत बसतात. जमीनी पासुन खुप वरती (१५/२० फुटावर) आणि दोन झाडांच्या मधे हवेत तरंगता बसलेला असतो. जमीनी पासुन बराच वरती असल्याने जवळुन फोटो काढण अवघड आहे. हा मला नशिबाने ८/१० फुटावर हा आढळला. ही त्याची पोटाकडची बाजु आहे dasas नाव माहीत नाही. हा सधारण रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा होता. हे दबा धरुन बसण्याकरता स्वतःला एवढ अप्रतिमरीत्या कॅमेफ्लोज करुन घेतात की कितीही जवळुन बघीतल तरी लवकर लक्षात येत नाहीत dsds फोटो काढताना खुप आक्रमक झाला होता fsdfsd अंड्याची पिशवी राखण करताना...हा/ही पण फोटो काढताना भावी पिढीच्या काळजिने आक्रमक झाली होती. hg हे काही क्रॅबस्पायडरचे नमुने पुढील पाय खेकड्याच्या नांग्याप्रमाणे करतो म्हणुन नाव क्रॅबस्पायडर. आकाराने अत्यंत लहान अंदाजे चन्याच्या डाळी एवढा किंवा त्याही पेक्षा लहान. jkl या क्रॅबस्पायडरने स्वतःला फुलाप्रमाणे रंगवले आहे fsdfsd dgh हा सिग्नेचर स्पायडर आपल्या जाळ्याच्या चारी दिशांना जिगजॅग करत नेहमी सही केल्या सारख विणकाम करतो म्हणुन सिग्नेचर स्पायडर. हा आकाराने मोठा म्हणजे धड अंदाजे १/१.५ ईंचाच आसत. ब-यापैकी नजरेच्या टप्प्यात येईल ईतपत उंचीवर असतो. tee kkh कॅमेफ्लोज नाकतोड्यांचे काही अप्रतिम नमुने. आपण काही ईंच जवळ गेल्यावर देखिल यांच अस्तित्व जाणवत नाही. निसर्गाची जबरदस्त कलाकारी. fghweq dfsd ghjk asdas गवळण अथवा मॅटीस पाला पाचोळ्यात ही पटकन काडेच वाटते. iuiyqweq लिफबिटल अक्षरशः वाळलेल्या छोट्या पाना प्रमाणे दिसतो ggsgjkjk नाव माहित नाही पण गोगलगाइ प्रमाणे चाल होती. sdfsdewrw हे आहेत ज्वेलबिटल यांना पुर्वी दो-यात ओवुन दागिन्याप्रमाणे अंगावर परिधान करत असत. जबरदस्त रंगकाम. बहुधा नर-मादी एकमेकांना आकर्षीत करण्यासाठी अश्या आकर्षक रंगांचा वापर करत असावेत. fsdfsdfsd fsdfsd fsdfsd ह्याने देखिल आप्ल्या पोटाखाली अंड्यांची पिशवी धरुन ठेवली आहे. बाजुला चिंचेची पाने दिसत आहेत या वरुन तुम्हाला कोळ्याच्या आकाराचा अंदाज येउ शकतो. dfsdf किडे झाले आता काही फुले qwegfhnmop fsdfhjgh dsfsd fdrtmn चतुरसिंग sdf समाप्त :H कॅमेरा निकॉन डि ९० + लेन्स नोकॉन १८-५५ व निकॉन १०५
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7459
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

अहो जयपाल साहेब, काय भन्नाट फोटो काढले आहेत...बाकी वरच्या फोटोतल्या कोल्याची अंड्याची पिशवी वगैरे काही दिसली नाही...कुठे असते ती जरा ते पण लिहा. =D> =D> =D> =D> *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

सुरक्षीततेच्या नावाखाली लपवुन ठेवली आहे. :> *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

एक से बढकर एक !!! जियो !! - (रुपा मॅक्रो मॅन) टारझन

यार तुझे पेशन्स कमाल आहेत. असे सुंदर फोटोकाढण्यासाठी कमालीचे पेशंस लागतात. अ प्र ति म.

दाद्या, लै भारी रे......येऊरला जायला पाहिजे परत परत... :)

अगदी हुडकून हुडकून काढली आहेस रे. कमाल आहे. क्रॅब स्पायडर आणि सिग्नेचर स्पायडर लय भारी! :) चतुरंग

फारच आवडले !! ज्वेलबीटल्स तर काय सुंदर आहेत ! नावं कुठून कळली एव्हढी? त्याचाही अभ्यास आहे की काय?

खुपच छान्.तो सिग्नेचर स्पायडर,ज्वेलबिटल तर मस्तच आहे.

गवतातून ही म्हशीच्या पोटात गेली तर पोटफुगीनी म्हैस मरायची.खरंच काय आहे का असं ?

सिग्नेचर स्पायडर मस्त वाटला. सगळे फोटो अप्रतिम आहेत. =D> तुम्ही डिस्कव्हरी चॅनलसाठी काम करता का? :? जय हिंद जय ब्राझील

In reply to by भारद्वाज

पण डिस्कव्हरी चॅनलसाठी काम करायला नक्की आवडेल :) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

किड्यांनाही सुंदरता असते हे फोटोंमुळे आकलनात आले.

फिनिश! फोटो बघुन आपण गंडलोच! च्यायला दाद्या..काय येडाय का रे तू? हे असे फोटो मिळवायचे म्हणजे किती तास समाधी लाऊन बसावं लागत असेल एकेका मॉडेलसाठी! क्रॅब स्पायडर कस्सला जबरी आलाय! ह्याट्ट्स ऑफ्फ टू यू! अवांतरः मला म्याक्रोशिवायही चालेल, पण साधेसुधे, सहजच काढण्याचे वगैरे असतात ते फोटो क्यामेरा न थरथरता, लेन्सवर बोटं न येता, योग्य ती पोझ पकडणं हे शिकवशील का? मी काढलेले फोटो कोणत्याही भूकंप्/दंगल वगैरेचे म्हणुन सहज खपून जाऊ शकतात. :D

In reply to by धमाल मुलगा

धमु लेका तुझा सतत थरथरत राहण्याचा स्वभाव अंगातही उतरलाय बघ. त्यात तुला सतत उत्तेजक पेय लागते. मग का नाही असे होणार? अन जयपाल तरी काय करणार रे मग? The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

निव्वळ अप्रतिम... शब्दच नाहीत!!!!! - पिंगू

मस्त.. :)

अहाहा! लै भारी! काय बोल्णार काहि बोलायला शब्दच नाहित ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.