Skip to main content

रणथंबोर

Dipankar यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
धमाल मुलगा

In reply to by II विकास II

>>वाघासमोर काड्या कसल्या आहेत? बहुतेक त्याला शिंका येत नसाव्यात म्हणुन सर्दी पडुन जाण्यासाठी नाकात काड्या सारुन.. =))
16/06/2010 - 13:26 Permalink
भाग्यश्री कुलकर्णी

सही आहेत फोटो .वाघोबा भारी आलाय.
14/06/2010 - 12:34 Permalink
गणपा

सगळेच फोटो मस्त आहेत. गेल्या वर्षी जीम कॉर्बेटला अभयारण्याला भेट दिली होती. नुसती हरण नी माकडच दिसली. तुम्हाला नुसता वाधोबा दिसलाच नाही तर मस्त पोझ पण दिल्यात. भाग्यवान आहात. :)
14/06/2010 - 13:09 Permalink
बिपिन कार्यकर्ते

लै भारी... वाघ तर लैच भारी. बिपिन कार्यकर्ते
14/06/2010 - 13:11 Permalink
jaypal

वरुन तिस-या फोटोचे काम्पोजिशन चांगले आहे जरा फोकसिंग अजुन कडक केले असतेत तर .....ह्या बाघोबाने माझा जिवच घेतला असता. ४थ्या आणि ५ व्या फोटोत फोकसिंग छान जमल आहे. =D> लेखा मधे फोटो सोबत थोड प्रवासवर्णन , प्रवासातिल गमती, जमती लिहीत चला *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
14/06/2010 - 21:53 Permalink
अप्पा जोगळेकर

हेच म्हणतो. फोटूसोबत प्रवास वर्णन पण टंकलं तर छान.
15/06/2010 - 08:41 Permalink
शिल्पा ब

फोटो मस्तच .... वाघोबा तर जानलेवा...रंगीत पक्षाचा फोटोपण छान आलाय...कीप इट अप.. =D> =D> =D> =D> *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
15/06/2010 - 10:18 Permalink
Manish Mohile

प्रिय दिपंकर, सगळेच फोटो अफलातून आहेत. पाण्यात बसून थंडावा घेणारे वाघोबा तर खासच. छान क्लोज अप. पक्षी पण छान. पक्ष्यांची नावे देत आहे क्रमानुसार - पहिला - पेंटेड स्टॉर्क दुसरा - व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर तिसरा - लॅपविंग - टिटवी चौथा - रफस ट्रीपी (हा सुंदर दिसणारा पक्षी कावळा कुटूंबातील आहे).
15/06/2010 - 20:31 Permalink
महेश हतोळकर

In reply to by Manish Mohile

तिसरा पक्षी टीटवी नाही. तो stone curlew आहे. टीटवी ही पहा: चित्र माझे नाही. अंतरजालावरून साभार
16/06/2010 - 11:59 Permalink
धमाल मुलगा

तिसर्‍या फोटोमध्ये तो वाघ काय जब्बरदस्त दिसतोय आणि कस्सली नजर रोखली आहे राव!! खल्लास फोटो !!! एऽऽऽक नंबर! हे सालं जनावरच असं दिलखेचक की, कितीही पहा, मन तृप्तच होत नाही. धन्यवाद दिपन्कर, धन्यवाद!
15/06/2010 - 21:38 Permalink
मुक्तसुनीत

In reply to by धमाल मुलगा

हेच म्हणतो. लई भारी !
16/06/2010 - 05:16 Permalink
शुचि

खंड्या भारी गोड. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16/06/2010 - 05:12 Permalink
अरुंधती

३ रा फोटू लय भारी! वाघोबा आता एकदम आपल्या पुढ्यात उडी मारणार की काय असे वाटले क्षणभर! :D इतर फोटोही झकास. सोबत वर्णन पण जोडा ना भाऊ! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
16/06/2010 - 09:21 Permalink