सगळेच फोटो मस्त आहेत.
गेल्या वर्षी जीम कॉर्बेटला अभयारण्याला भेट दिली होती.
नुसती हरण नी माकडच दिसली.
तुम्हाला नुसता वाधोबा दिसलाच नाही तर मस्त पोझ पण दिल्यात.
भाग्यवान आहात. :)
वरुन तिस-या फोटोचे काम्पोजिशन चांगले आहे जरा फोकसिंग अजुन कडक केले असतेत तर .....ह्या बाघोबाने माझा जिवच घेतला असता.
४थ्या आणि ५ व्या फोटोत फोकसिंग छान जमल आहे. =D>
लेखा मधे फोटो सोबत थोड प्रवासवर्णन , प्रवासातिल गमती, जमती लिहीत चला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रिय दिपंकर,
सगळेच फोटो अफलातून आहेत. पाण्यात बसून थंडावा घेणारे वाघोबा तर खासच. छान क्लोज अप.
पक्षी पण छान. पक्ष्यांची नावे देत आहे क्रमानुसार -
पहिला - पेंटेड स्टॉर्क
दुसरा - व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर
तिसरा - लॅपविंग - टिटवी
चौथा - रफस ट्रीपी (हा सुंदर दिसणारा पक्षी कावळा कुटूंबातील आहे).
तिसर्या फोटोमध्ये तो वाघ काय जब्बरदस्त दिसतोय आणि कस्सली नजर रोखली आहे राव!! खल्लास फोटो !!! एऽऽऽक नंबर!
हे सालं जनावरच असं दिलखेचक की, कितीही पहा, मन तृप्तच होत नाही.
धन्यवाद दिपन्कर, धन्यवाद!
३ रा फोटू लय भारी! वाघोबा आता एकदम आपल्या पुढ्यात उडी मारणार की काय असे वाटले क्षणभर! :D
इतर फोटोही झकास. सोबत वर्णन पण जोडा ना भाऊ! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
वरुन ३रा
+१ वाघासमोर
In reply to वरुन ३रा by खादाड
>>वाघासमोर
In reply to +१ वाघासमोर by II विकास II
सही आहेत
सगळेच फोटो
२
In reply to सगळेच फोटो by गणपा
लै भारी...
तीसरा
छान फोटो
हेच
फोटो मस्तच
झकास फोटु
तिसरा!
In reply to झकास फोटु by Manish Mohile
_/\_
+१
In reply to _/\_ by धमाल मुलगा
खंड्या
वाघ
मस्त.
>>(वाघ)
In reply to मस्त. by अभिज्ञ
३ रा फोटू
फोटो मस्त आलेत.
खुपच छान
प्रतिसादा