बरसात की रात!!
जिंदगीभर नही भूलेगी वो ....
आम्ही दोघेच...अंधाराच्या गाभाऱ्यात...
भुरुभुरु पावसाची हलकीशी सर... ओलावलेल्या पानांची मंद सळसळ....गारव्याची झोंबाझोंबी...
आनंदाची शिरशिरी...
कोण बोलले... काय बोलले... याची तमा कोणाला... हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले...
ती रात्र... ती जागा... ती ती... मनात कायमची घर करून गेली...
आठवणीचे मनोरे चढत गेले... तारुण्यातील अवखळ मजा, मैत्रीतील चढाओढ, सीमेवरील भयाणकाळ रात्री, पहाडावरील जीवघेण्या चढाया, सागराचे तांडव, हवाईसफरीतील अटीतटीचे क्षण, कारुण्याची झालर, संसारातील तृप्तीचे हुंकार, मातेच्या प्रेमाची पाठीवर थाप, पित्याशी साधला गेलेला अभौतिक संपर्क, थोरांचे आशीर्वाद, विद्वानांची संगत, अदभूत विषयाची सलगी
ते क्षण मागे सरून गेले. पण आठवणींच्या कप्प्यात सरकवलेल्या कोऱ्या नोटेसारखे करकरीत ताजे राहिले...
पुन्हा कधी असे भेटू माहित नाही.. कदाचित नाहीच... पण ही रात्र संपु नये असे वाटते... तिने शब्द खरे केले...
पावसाची भुरभुर, गडद अंधार झाला की...
ती बरसात की रात येते... आठवणींची सौगात लेकर... जिंदगीभर न भूलने के लिए
याद्या
5635
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाडी शब्द
शशिकान्त'ज
प्राग
चांगले
काका एकदम मस्त लिहले आहे.
खुप छान
मस्त रे
हळुवार आठवणी
वाहवा!
अगदी अगदी...
In reply to वाहवा! by सहज
>>घ्या
In reply to वाहवा! by सहज
वाटचाल
In reply to वाहवा! by सहज
साफ असहमत
In reply to वाहवा! by सहज
तर हो!
In reply to साफ असहमत by Nile
छे! ती तर
In reply to तर हो! by सहज
अहो
In reply to छे! ती तर by Nile
खरं आहे.
In reply to अहो by सहज
छान लिहिले
>>नाहीतर
In reply to छान लिहिले by शिल्पा ब
आपणास जसे
In reply to >>नाहीतर by II विकास II
आपणास जसे
In reply to आपणास जसे by मृगनयनी
>>आपणास जसे
In reply to आपणास जसे by मृगनयनी
अहो
In reply to >>आपणास जसे by II विकास II
अरेच्चा!...
In reply to >>आपणास जसे by II विकास II
>>अरेच्चा!...
In reply to अरेच्चा!... by मृगनयनी
अरे
In reply to >>अरेच्चा!... by II विकास II
मुन्सिपाल
In reply to अरे by मृगनयनी
+१
In reply to मुन्सिपाल by अवलिया
आमचे
In reply to अरे by मृगनयनी
वा!
व्वा!!
आवडलं.
मस्तच..............
प्रकाटाआ