✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(गाडीवरचा तो हात!)

व
विकास यांनी
Mon, 06/14/2010 - 05:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6720 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

लेख

शुचि
Mon, 06/14/2010 - 06:16 नवीन
लेख आवडला. असा द्रष्टेपणा, सावधपणा असेल का की कोणी काहीबाही खरडेल कोर्‍या कागदावर पश्चात? तसच वाटतं. हुषार माणूस तसं असल्यास :) आणि असादेखील. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

व्वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/14/2010 - 07:47 नवीन
मस्त आठवण.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आदरणीय पवारसाहेब

मिसळभोक्ता
Mon, 06/14/2010 - 09:17 नवीन
आपला अंदाज (वीतभराचा) येथील कुणितरी फ्याक्ट म्हणून सांगू शकेल का ? काय रे, पवारसाहेब वीतभर आहेत का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

सस्नेह विश

विशाल कुलकर्णी
Mon, 06/14/2010 - 11:14 नवीन
:-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

लै

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/14/2010 - 11:17 नवीन
लै बेरकी राजकारणी... पण एखादा खरा नेता त्याच कोर्‍या कागदावर वरती काही तरी संदेशवजा खरडून सही देऊ शकला असता. (माझ्या एका सहकार्‍याने सांगितलेलं वाक्य आठवलं... अ फेल्ड लीडर इज कॉल्ड अ पॉलिटिशियन.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१ सहमत

मस्त कलंदर
Mon, 06/14/2010 - 11:33 नवीन
हेच वाटलं होतं. तो कागद तसाच कोरा राहू द्यायचा की नाही हे त्यांच्या हातात होते. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+ १ हेच

चतुरंग
Mon, 06/14/2010 - 20:02 नवीन
+ १ हेच वाटले. कागदावर संदेश देऊ शकले असते! वेगळीच आठवण. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग दाखवणारी! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

चांगले वाक्य...

विकास
Tue, 06/15/2010 - 00:22 नवीन
अ फेल्ड लीडर इज कॉल्ड अ पॉलिटिशियन एकदम मस्त वाक्य! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

संपुर्ण

मितभाषी
Mon, 06/14/2010 - 12:02 नवीन
संपुर्ण भारतात एकच साहेब आहेत.
  • Log in or register to post comments

हो

सहज
Mon, 06/14/2010 - 12:03 नवीन
व श्री पवार त्यांना आदराने मॅडम असे म्हणतात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

-Nile

Nile
Mon, 06/14/2010 - 12:05 नवीन
=)) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काय पण

शिल्पा ब
Mon, 06/14/2010 - 13:50 नवीन
काय पण षटकार ठोकलाय, वा!!! =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खल्लास ...

छोटा डॉन
Mon, 06/14/2010 - 13:53 नवीन
जबरा सहजशेठ. क्रॉसवर काय दणदणीत हेडर मारलाय राव, क्लासच ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजराव तुम

आंबोळी
Mon, 06/14/2010 - 14:02 नवीन
सहजराव तुम्हाला शि.सां न. बाकी लेख छानच.... "पाठीवरचा .... "चे विडंबन असल्यामुळे चुकून "गाडीवरचा..." अनुस्वार देउन वाचले.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

"चे विडंबन

टारझन
Mon, 06/14/2010 - 23:55 नवीन
"चे विडंबन असल्यामुळे चुकून "गाडीवरचा..." अनुस्वार देउन वाचले....
नाही नाही ... ते संपादक असल्यामु़ळे त्यांनी ते स्वतःच कापुन टाकले असावे =)) बाकी सहजरावांनी एका लायनीस धागा खाल्ल्याचे पाहुन डोळे पाणावले ;) -(म्याडम प्रेमी) टारोबा पावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

खल्लास!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/14/2010 - 14:04 नवीन
खल्लास!!!!!!!!!! स्साला सिक्सर कशी ठोकावी ते आमच्या सहजला विचारा... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्तच!

विकास
Mon, 06/14/2010 - 15:55 नवीन
मस्तच सहजराव! :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खल्लास

गणपा
Mon, 06/14/2010 - 16:03 नवीन
एका बॉलात शेंचुरी कशी मारावी ते सहजरावांकडुन शिकावे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहज हलकट

अवलिया
Mon, 06/14/2010 - 16:04 नवीन
सहज हलकट आहे हे माहित होते. इतका असेल असे वाटले नव्हते. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा हा हा!! खल्लास!!!

चतुरंग
Mon, 06/14/2010 - 20:00 नवीन
ह्यावरुन एक विनोद आठवला - एका घरात रात्री एक घरफोड्या शिरतो. चोरी करत असताना धक्का लागून एक भांडे पडते आणि शयनगृहातले नवरा-बायको जागे होतात. चोराला समजते की आपण पकडले जाणार. शांतपणे शयनगृहात शिरुन बंदूक दाखवत म्हणतो "अरेरे, मला तुम्हाला मारायचे नव्हते पण आता तुम्ही मला बघितले आहे त्यामुळे माझा नाईलाज आहे, परंतु मरण्यापूर्वी तुमची नावे मला सांगा म्हणजे मी कोणाला मारतो आहे हे मला समजेल!" भीतीने थरथ्ररणारी बायको म्हणते "विक्टोरिया!" चोर "ओह्...मग मी तुला मारु शकणार नाही कारण हे माझ्या आईचं नाव होतं!" आणि तो बंदूक नवर्‍याकडे वळवतो चाचरणारा नवरा "माझं नाव फिलिप आहे पण लाडाने सगळे मला विक्टोरिया म्हणतात!!" =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छे..विक्टोर

भाग्यश्री
Mon, 06/14/2010 - 23:27 नवीन
छे..विक्टोरिया आणि फिलीप मध्ये ती गंमत नाही!! मी ऐकलेल्या जोक मध्ये गंगुबाई होती. एकदम फिस्सकन हसू आलं होतं मग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असू शकेल!

चतुरंग
Mon, 06/14/2010 - 23:29 नवीन
तू हाच जोक गंगूबाई नाव टाकून वाचू शकतेस! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

पण सगळ्या

शुचि
Tue, 06/15/2010 - 00:35 नवीन
पण सगळ्या व्हिक्टोरीआ ला गंगूबाई लावू नका. उद्या 'व्हिक्टोरीआज सिक्रेट" च्या जागी "गंगूबाईज सिक्रेट" दुकान काढलं तर कोण फिरकेल? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आगयायायाय

टारझन
Tue, 06/15/2010 - 00:45 नवीन
आगयायायायायाया =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवरा !! इंडिया फ्याशन टिव्ही वर गंगुबाई'ज सिक्रेट चा कार्यक्रम लागलाय असे चित्र डोळ्यासमोर तरळल्याने डोळे पाणावले , आणि काहीच दिसेनासे झाले .. अरे ... अरे मी धृतराष्ट्र झालो रे .. :(( - (सिक्रेट एजंट) जेम्सबा००७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
Mon, 06/14/2010 - 20:08 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अगागागा

नंदन
Tue, 06/15/2010 - 00:16 नवीन
_/\_ =)) =)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजराव

मितभाषी
Tue, 06/15/2010 - 11:31 नवीन
सहजराव =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजरावांन

II विकास II
Tue, 06/15/2010 - 16:34 नवीन
सहजरावांनी सहजपणे विकेट घेतली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान स्फूट..

विसोबा खेचर
Mon, 06/14/2010 - 13:59 नवीन
छान स्फूट.. Image removed.
  • Log in or register to post comments

अतीशय

पाषाणभेद
Tue, 06/15/2010 - 04:58 नवीन
अतीशय उद्बोधक लेख. माणसाने कशी काळजी घ्यावी हे त्यांनी एका वाक्यात सांगितले. अन विकासशेठ, तो कोरा कागद जपून ठेवला नाही का तुम्ही? त्यांचा परिसस्पर्श झाला तर तो मढवून तरी ठेवायचा. न पेक्षा तुम्ही खासदार तरी झाला असता एव्हाना. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

सहमत

mamuvinod
Tue, 06/15/2010 - 16:30 नवीन
माणसाने कशी काळजी घ्यावी हे त्यांनी एका वाक्यात सांगितले. आय पि एल चे झेगाट मागे लागले साहेब लगेच हास्पटिलात, मिडियापासुन दुर लय चालु माणुस माफ करा साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छा॑न

सुनील
Tue, 06/15/2010 - 06:14 नवीन
छान आठवण. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Tue, 06/15/2010 - 16:38 नवीन
ते कोर्‍या कागदावर सही घेतात. देत नाहीत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 06/16/2010 - 14:54 नवीन
ते कोर्‍या कागदावर सही घेतात. देत नाहीत. एकदम मुद्याची गोष्ट! बाकी आता मुक्ताबाईने जे चांगदेवाला उद्देशून म्हणले, तसेच म्हणावे का असे वाटते... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा