लेख आवडला.
असा द्रष्टेपणा, सावधपणा असेल का की कोणी काहीबाही खरडेल कोर्या कागदावर पश्चात? तसच वाटतं.
हुषार माणूस तसं असल्यास :) आणि असादेखील.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
आपला अंदाज (वीतभराचा) येथील कुणितरी फ्याक्ट म्हणून सांगू शकेल का ?
काय रे, पवारसाहेब वीतभर आहेत का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
लै बेरकी राजकारणी... पण एखादा खरा नेता त्याच कोर्या कागदावर वरती काही तरी संदेशवजा खरडून सही देऊ शकला असता. (माझ्या एका सहकार्याने सांगितलेलं वाक्य आठवलं... अ फेल्ड लीडर इज कॉल्ड अ पॉलिटिशियन.)
बिपिन कार्यकर्ते
अ फेल्ड लीडर इज कॉल्ड अ पॉलिटिशियन
एकदम मस्त वाक्य!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
"चे विडंबन असल्यामुळे चुकून "गाडीवरचा..." अनुस्वार देउन वाचले....
नाही नाही ... ते संपादक असल्यामु़ळे त्यांनी ते स्वतःच कापुन टाकले असावे =))
बाकी सहजरावांनी एका लायनीस धागा खाल्ल्याचे पाहुन डोळे पाणावले ;)
-(म्याडम प्रेमी) टारोबा पावर
मस्तच सहजराव! :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ह्यावरुन एक विनोद आठवला -
एका घरात रात्री एक घरफोड्या शिरतो. चोरी करत असताना धक्का लागून एक भांडे पडते आणि शयनगृहातले नवरा-बायको जागे होतात. चोराला समजते की आपण पकडले जाणार. शांतपणे शयनगृहात शिरुन बंदूक दाखवत म्हणतो "अरेरे, मला तुम्हाला मारायचे नव्हते पण आता तुम्ही मला बघितले आहे त्यामुळे माझा नाईलाज आहे, परंतु मरण्यापूर्वी तुमची नावे मला सांगा म्हणजे मी कोणाला मारतो आहे हे मला समजेल!"
भीतीने थरथ्ररणारी बायको म्हणते "विक्टोरिया!"
चोर "ओह्...मग मी तुला मारु शकणार नाही कारण हे माझ्या आईचं नाव होतं!" आणि तो बंदूक नवर्याकडे वळवतो
चाचरणारा नवरा "माझं नाव फिलिप आहे पण लाडाने सगळे मला विक्टोरिया म्हणतात!!" =)) =))
चतुरंग
पण सगळ्या व्हिक्टोरीआ ला गंगूबाई लावू नका. उद्या 'व्हिक्टोरीआज सिक्रेट" च्या जागी "गंगूबाईज सिक्रेट" दुकान काढलं तर कोण फिरकेल?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अतीशय उद्बोधक लेख. माणसाने कशी काळजी घ्यावी हे त्यांनी एका वाक्यात सांगितले.
अन विकासशेठ, तो कोरा कागद जपून ठेवला नाही का तुम्ही? त्यांचा परिसस्पर्श झाला तर तो मढवून तरी ठेवायचा. न पेक्षा तुम्ही खासदार तरी झाला असता एव्हाना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
माणसाने कशी काळजी घ्यावी हे त्यांनी एका वाक्यात सांगितले.
आय पि एल चे झेगाट मागे लागले साहेब लगेच हास्पटिलात, मिडियापासुन दुर
लय चालु माणुस माफ करा साहेब
ते कोर्या कागदावर सही घेतात. देत नाहीत.
एकदम मुद्याची गोष्ट!
बाकी आता मुक्ताबाईने जे चांगदेवाला उद्देशून म्हणले, तसेच म्हणावे का असे वाटते...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
प्रतिक्रिया
लेख
व्वा !
आदरणीय पवारसाहेब
सस्नेह विश
लै
+१ सहमत
+ १ हेच
चांगले वाक्य...
संपुर्ण
हो
-Nile
काय पण
खल्लास ...
सहजराव तुम
"चे विडंबन
खल्लास!!!!!!!!!!
मस्तच!
खल्लास
सहज हलकट
हा हा हा!! खल्लास!!!
छे..विक्टोर
असू शकेल!
पण सगळ्या
आगयायायाय
(विषय दिलेला नाही)
अगागागा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहजराव
सहजरावांन
छान स्फूट..
अतीशय
सहमत
छा॑न
हॅहॅ
+१