हे फोटोज आहेत माझ्या घराच्याइथले आणि माझ्या गावातले - मालघरमधले :) म्हणजेच कोकणातले..
चिपळूणपासून १३ km वर असलेलं माझं हे छोटंसं गाव चिपळूणहून गुहागरला जायच्या रस्त्यावर आहे.
ही आमची नदी...तांबी नदी आणि धरण :)
बागेत खूप फुलपाखरे असतात. चिपळूणमधील एक पक्षीनिरीक्षकांनी इथल्या फोटोंच प्रदर्शनही भरवलं होतं :)
कांचन
लालबूंद जास्वंद :)
हा आमच्या घरचा अननस..अस्सा गोड असतो म्हणून सांगू... :)
कापा फणस :)
बांधकाम चालू असलेलं गावातील राममंदिर
पेरणी / लावणीच्या प्रतीक्षेत असलेली भाताची शेतं
तांबी नदी...रामपूर डोंगराचा परिसर
- अस्मिता
बागेत खूप फुलपाखरे असतात. चिपळूणमधील एक पक्षीनिरीक्षकांनी इथल्या फोटोंच प्रदर्शनही भरवलं होतं :)
कांचन
लालबूंद जास्वंद :)
हा आमच्या घरचा अननस..अस्सा गोड असतो म्हणून सांगू... :)
कापा फणस :)
बांधकाम चालू असलेलं गावातील राममंदिर
पेरणी / लावणीच्या प्रतीक्षेत असलेली भाताची शेतं
तांबी नदी...रामपूर डोंगराचा परिसर
- अस्मिता
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9378
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
वा अगदी मस्त ठिकाणी तुम्ही राहता.....
झ्याक
In reply to वा अगदी मस्त ठिकाणी तुम्ही राहता..... by वेताळ
+२
In reply to झ्याक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर
ह्म्म्म
In reply to सुंदर by मेघवेडा
मस्त मस्त
मस्त
मस्त!
शेवटून
मस्त आहे
मस्तं...
धन्यवाद :)
मस्त आहे
+१
In reply to मस्त आहे by श्रीराजे
मस्त
व्वा..
मस्त चित्रे!
मधुमती तै
- अस्मिता
In reply to मधुमती तै by आशिष सुर्वे
सुरेखच आहे गाव !
नक्की या....
In reply to सुरेखच आहे गाव ! by संदीप चित्रे
कोकण
अजून फोटो
बाकी
In reply to अजून फोटो by पाषाणभेद
पुढच्या
In reply to अजून फोटो by पाषाणभेद
खल्लास!
मस्त
झाड
In reply to मस्त by भडकमकर मास्तर
फोटु छान.
छान आहेत हो फोटू
आईग्ग!! मस्
कोकणरेल्व
In reply to आईग्ग!! मस् by रेवती
काका,
In reply to कोकणरेल्व by पिवळा डांबिस
लय डांबीस
In reply to कोकणरेल्व by पिवळा डांबिस
वा!