Skip to main content

कुण्डलिका दरी...............

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 13/06/2010 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुण्डलिका दरीचे काही फोटो
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7074
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

नुस्तंच पच्च्चाक्कन फोटू टाकु नका हो ... जरा माहिती लिहा .. हे ठिकाण कुठलं आहे , तिथे जायचं कसं ? तिकडे राहाण्याची-खाण्याची काय सोय ? इत्यादी इत्यादी !! बाकी फोटू सुरेख आहेत . :) - किल्लीदार

In reply to by टारझन

हेच म्हणतो. असे इतके छान फोटो दाखवु तरी नका किंवा संपूर्ण माहीती तरी द्या. :-) जबरी!!!

In reply to by सहज

सहमत! रापचिक फोटो आहेत एकदम! :)

In reply to by टारझन

जब्राट फोटुज आहेत. हे ठिकाण कुठलं आहे , तिथे जायचं कसं ? तिकडे राहाण्याची-खाण्याची काय सोय ? इत्यादी इत्यादी !! जबरदस्त जागा आहे. गेल्याच महिण्यात जाऊन आलो. ताम्हीणी घाटात निवे नावाचे गाव आहे. त्याच्या थोडंसं पुढे उजव्या बाजूला एक रस्ता तेलबैला कडे जाणारा फाटा लागतो. तिथे परात नावाच्या गावात जावे. तिथून सावळ्या घाटाने थेट कुंडलिका व्हॅलीमधे उतरता येतं. राहाण्या-जेवण्याची सोय स्वतः करावी. नदीच्या पात्रात उघड्यावर राहावे. पाऊस पडत असेल तर राहता येणार नाही.

फोटो ची साईज (लांबी*रुंदी) कमी करता आली तर पहाना *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मुळशी ते लोणावळा रस्त्यावर (डोन्गरवाडी च्या थोडा अलिकडे हा फाटा आहे) कुण्डलिका दरी आहे . फोटो चा साईझ कमी केला तर मजा येणार नाही असे वाटले म्हणून केला नाही.

In reply to by किल्लेदार

साईझ कमी केला तर मजा येणार नाही असे वाटले म्हणून केला नाही.
असेच म्हणतो , एफ११ दाबल्यास काम होऊ शकेल. बाकी आता जायलाच हवं इकडे , निसर्ग अफाट दिसतोय ! हा मुळशी-लोणावळा म्हणजे तोच रोड काय ? जो लोणावळ्यातुन अँबी व्हॅली कडे जातो ..

In reply to by टारझन

हा मुळशी तैलबैला रोड. नंतर तैलबैला - अँबी व्हॅली आणि नंतर अँबी व्हॅली - लोणावळा....

In reply to by किल्लेदार

म्हणजे तोच की ... मी लोणावळ्याकडनं सुरुवात केली .. तुम्ही मुळशी कडनं :) आता एवरी विकेंड इकडे तिकडे हुंदडणार बाईकवर .. या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड या धिंगानाका तिंगानाका धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड

In reply to by किल्लेदार

फोटो मस्त आले आहेत.ढग अगदी डोंगरावर उतरले आहेत! मोठे फोटो हि छान दिसतात. मीली

का हो किल्लेदार पहिल्या फोटूमधे जे कॅच केलंय ते अंधार्बन आहे काय?

In reply to by अप्पा जोगळेकर

ते काही माहीत नाही बुआ....

In reply to by किल्लेदार

डोंगरयात्रा चाळून पाहिलं. तेच अंधार्बन आहे असं वाटतय म्याप बघून. सिनेर खिंडीतून जाता येईल कदाचित तिकडे. वल्ली कुठे गायब झालेत. असले डाऊट्स ते खटाखट सॉल्व करतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पासाहेब, कुंडलिका दरीच्या पलीकडे जो दाट झाडीचा पटटा दिसतो तेच अंधारबन आहे. सिनेर खिंडीच्या पायथ्यातून पलीकडे जायला पायवाट आहे. नावाप्रमाणेच अंधारबन अतिशय घनदाट व निर्जन रान आहे. पुर्ण रान पार करायला २ तास लागतात. पुढे हिरडी गावातून खाली अंधारबन घाटाने (यालाच गाढवलोट घाट असेही म्हणतात) कोकणात नागशेत गावात उतरता येते.

इथे असे फोटो टाकू नका...मला इनोचा खर्च पेलवत नाही. ;)

प्लस व्हॅलीचे फोटो आहेत का? बाकी फोटो एकदम ख त र ना क. जरा कॅमेर्‍याचे डिटेल्सपन लिवा कि राव.

आता जायलाच हवं तिकडे ..........नाहितर पोट सारखा दुखत राहिल्.......गेलच पहिजे....जायलाच हव.......

In reply to by रानी १३

तर खरोखरीच एकदा तिकडे जाउनच या (हलक घ्या हो) ;) =)) =)) =)) =)) =)) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by गणपा

>> नशीब या वरुन एखद स्मायली नाही टाकलास ते =)) =)) =)) मी चुकून घ्या ऐवजी व्हा वाचलं! ;)

In reply to by मेघवेडा

=)) =)) =)) चावट अर्वाच्यपणे बास!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

किल्लेदार, कुण्डलिका दरीचे फोटो फारच अप्रतिम आहेत! लोणावळा - अँबी व्हॅली मार्गावर आहे ही दरी? मागे एकदा त्याच मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंटला गेलो होतो. तिथे काढलेले काही फोटो इथे आणि इथे पोस्ट केले आहेत. बहुतेक कुण्डलिका दरीचाच तो परिसर असावा. धन्यवाद!

फारच सुंदर.. फोटो मोठे टाकलेत ते बरं झालं.. इतक्या उंचावरून खाली दरीत पाहताना होतं, तसंच चक्करल्यासारखे झाले! सद्ध्या तरी इनो घेते झालं..

प्रतिक्रियांबद्दल आभार........

मस्तच फोटो. मी लोणावळ्याला गोल्डन व्हॅलीला दर वर्षी जात. पण इतके सुंदर ठिकाणही तिथे आहे हे माहित नव्हते. आता गेले की नक्की जाणार तिथे.