Skip to main content

शनी, अवलिया, निखील आणी मकी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 12/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला. आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत. *देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* असो.. तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाचने 4925
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

बाकी चार ही जणाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असा हा वाढदिवसाचा दुर्मिळ योग परत १३० वर्षानी येणार आहे म्हणे. वेताळ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मिपाचे सहा हजारावर सभासद आहेतना?कबुतर खुराडे सिद्धांतानुसार १६ मिपाकरांचा तरी आज वाढदिवस असावा. P = NP

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. >>*देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* याचा अर्थ तुमचा देवावर विश्वास आहे. २०१२ पर्यंत काय काय बघणार काय माहीत !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

यातील क्रमांक एक यांचे नाव प्रथमच पाहतोय, तर श्री.अवलिया आणि श्री.निखील देशपांडे यांचा चांगला परिचय आहे. "मस्त कलंदर" यांचे प्रतिसाद वाचतोय. पण एकाच तारखेचा हा विलक्षण योगायोग आहेच. सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

"मकी आणि निदे" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... नान्याचं खरं नाव , वय , त्वांड माहिती नाही .. तरी बी त्याला शुभेच्चा .. आपला बेनिफिट ऑफ डाऊट हो .. बाकी शनि बिनी फाट्यावर मकी आणि निद्या ने पार्टी द्यावी !! मसणवाट...

अरे वा! सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! रेवती

सर्वांना शुभेच्छा. “Your birthday is a special time to celebrate the gift of 'you' to the world.” सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

वाडदिवस तिथीनी की तारखेनी? शनीचा वाढदिवस तरी तिथिनी दिसतो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चौघांना शुभेच्छा. शनीला शुभेच्छा दिल्यावर काय होईल कोण जाणे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नाहि दिल्या तर काय काय होईल याचा विचार करतेय.. :(

In reply to by लवंगी

शनीची भिती नाही, पण या तिघांना जर शुभेच्छा दिल्या नाहीत तर लै पिडतील हे लोक! शुभेच्छा रे महामानवांनो! ;) -Nile

In reply to by लवंगी

>>नाहि दिल्या तर काय काय होईल याचा विचार करतेय.. =)) एक नंबर हो ! असो, चौघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ------ (शुभेच्छुक)छोटा डॉन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

In reply to by प्रभो

शेम टु शेम असेच बोल्तो.. सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

कोण अवलिया? धन्यवाद. (अवांतरः कोणी का असेना च्यायला... आपल्याला गोडधोड खाण्याशी मतलब. म्हणून... शुभेच्छा हो अवलिया-जी). बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हा अवलिया कोण? बिकांशी सहमत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>> कोण अवलिया? हेच विचारतो.

आणी अमवस्या पण आहे ना?? ते हींदीत अपशकुनी लोकांना म्हणतात ना............"अमावस पे पैदा हुआ इसलिये नरटी है" ते खर असत का?????

सर्वानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. बाकी पार्टीचं काय?