✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका शाळेत दोन दोन गणवेश

श
शैलेश हिंदळेकर यांनी
Sat, 06/12/2010 - 19:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4502 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

मराठी शाळा

नितिन थत्ते
Sat, 06/12/2010 - 19:54 नवीन
हॅ हॅ हॅ. आम्ही मर्‍हाटी शाळेत जायचो. तिथे असे प्रकार नव्हते. एन सी सी/स्काऊट च्या मुलांना खाकी कपडे घालायला लागत. पण ती मुले थोडी असत. आता पण माझी मुलगी मराठी शाळेत जाते. तिला पण असे काही नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म......

वेताळ
Sat, 06/12/2010 - 19:55 नवीन
होय बघुया कय करता येते का.आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याची ह्या सगळ्या शाळामध्ये अहमिका लागली आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

खर मत सांगतो

अर्धवट
Sat, 06/12/2010 - 20:12 नवीन
शाळेत जायचाच काही फायदा आहे यावरुनच विश्वास ऊडाला आहे.. शाळेत गेलो पण शिक्षण झाले असे ठामपणाने म्हणता येणार नाही - ईती भाईकाका
  • Log in or register to post comments

आमच्या

टारझन
Sat, 06/12/2010 - 20:15 नवीन
आमच्या वेळेस नव्हती बा आसली काही खुळं .. तवा बिगरी पथुर श्याळा व्हती ... मी माज्या साती ल्येकांची शिक्क्षानं अशीच केली .. त्यांच्या टायमाला पांढरा हापशर्ट आन् खाकी हापचट्टी आसायची ... त्या शर्टाचा रंग पांढरा उरला नव्हता ... न चडी ला बी पोरं करगुटा बांधुन जायची ... तरीबी गुर्जी कधी काय बोलायचा नाय .. - टाराजी टोपाजी तपेले
  • Log in or register to post comments

बघा.

पाषाणभेद
Sun, 06/13/2010 - 12:48 नवीन
बघा. म्हणजे टारझन पणजोबा किती सुखी होते ते. नाहीतर आताची आपली पिढी. आम्हाला तर दर दिवशी शाळेत जातांना इस्त्री केलेले, स्वच्छ कपडेच वापरावे लागतात. अन मी जातो त्या शाळेत ड्रेस तरी किती आहे माहीत आहे का? हे बघा: १) शाळेचे ड्रेस - २ नग २) स्पोर्ट्स ड्रेस(वेन्सडे ला घालतो तो) - १ नग ३) रेड हाउस ड्रेस - १ नग ३) स्काऊट ड्रेस - १ नग आम्हाला तर बाबा कंटाळा येतो दररोज ड्रेस बदलतांना. बरे तर बरे आमचे दोन नोकर राम अन शाम रजेवर जात नाहीत. आज कोणता ड्रेस मला घालायचा तेच तर लक्षात ठेवतात. ते दोघेही रजेवर गेले की इतर चार नोकरांना काही अक्कल नसल्याने ते गोंधळतात. मग ममा तिच्या किटी पार्टीवरून फोन करून बाबाला घरी जायला सांगतात. बाबा मग त्याची बोर्ड मिटींग सोडून कंपनीतील्या नोकरांसमावेत घरी येतात अन मग शाळेचे ड्रेस घालतात मला. नंतर खुप वेळ झाल्याने मी शाळेत न जाता बाबा मग मला एस्सेल वर्ल्ड ला घेवून जातो अन मग आम्ही दोघे संध्याकाळी घरी येतो अन मी मम्माला सांगतो की "मॉम मी शाळेत खुप दमलो गं." मग मम्मा शांताबाईला गाजर चा हलवा करायला सांगते अन मम्मी तो सर्व्ह करून देते. माझ्या मम्मीला गाजर चा हलवा फार चांगला करता येतो. आज आम्ही बेन-१० चे टॉय आणायला जाणार आहोत. पप्पा पण त्यांची स्कोडा कार बदलणार आहेत आज. फारच भंगार आहे स्कोडा कार. आज ते BMW घेणार आहेत. मम्मी तिकडे दमणहूण डायरेक येणार आहे. मम्मी ट्रीप ला गेलीय ना. म्हणून. मी 4th standard ला आहे. माझी शाळा मस्त आहे. टिचर मला नेहमी पहिल्या बेंचवरच बसवते. मला कंपोझीशन लिहायला खुप कंटाळा येतो. मग मी कॅटबरीचा डब्बा समोर ठेवतो अन एका वाक्याला एक कॅटबरी खातो. मम्मीला समजतच नाही ते. ती टिव्ही बघते ना तेव्हा. मग रामूच मला कंपोझीशन लिहून देतो. तो एम. ए. एम.फिल झालेला आहे. तरी तो सगळी कामे करतो घरातली. परवा आम्ही उटीला जाणार आहोत. पप्पाची बोर्ड मिटींग आहे ना. म्हणून. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काळानुसार

तिमा
Sat, 06/12/2010 - 20:27 नवीन
काळानुसार बदलावे. 'एक *डीवर आणि दुसरे दांडीवर' चे दिवस गेले. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

सवय

विनायक प्रभू
Sat, 06/12/2010 - 21:39 नवीन
मुलांना सवय लागायला पाहीजे. नेहेमीकरता एक गणवेश स्पोर्ट करता दुसरा. काय?
  • Log in or register to post comments

दोन गणवेश

युयुत्सु
Sat, 06/12/2010 - 21:59 नवीन
दोन गणवेश हा शुद्ध आचरटपणा आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - नक्की होईल.
  • Log in or register to post comments

रामबाण उपाय

भारद्वाज
Sat, 06/12/2010 - 23:05 नवीन
स्पोर्टच्या दिवशी मुलांना/मुलींना शाळेला दांडी मारायला सांगा.... =))
  • Log in or register to post comments

आमच्या

अश्विनीका
Sat, 06/12/2010 - 23:21 नवीन
आमच्या शाळेचा गणवेष म्हणजे पांढरा शर्ट सारखा ब्लाउज आणि निळा स्कर्ट. खेळासाठी किंवा शारिरिक शिक्षणाच्या तासासाठी (पीटी) स्कर्ट ऐवजी काळी शॉर्ट घालावी लागे. मुलींच्या दप्तरात काळी शॉर्ट नेहमीच घडी करून एका बाजूला ठेवलेली असे. (कारण बर्‍याच मुली खेळाच्या सरावासाठी रोजच शाळा सुटल्यावर थांबत असत.) किंवा ज्या दिवशी पीटी असेल त्या दिवशी शॉर्ट आणि त्यावर स्कर्ट असे घालूनच शाळेत येत असू. आमचीही शाळा मराठी होती. पुण्यात तेव्हा (८० च्या दशकात) बुधवारातील प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये लेडी़ज स्पोर्ट शॉर्ट १५ की २० रूपयाला मिळत असे. आईबाबांना आज पीटी चा तास आहे, शॉर्ट घेतली का अशी आठवण कधी करून नाही द्यावी लागली. - अश्विनी
  • Log in or register to post comments

पुण्यात

टारझन
Sat, 06/12/2010 - 23:46 नवीन
पुण्यात तेव्हा (८० च्या दशकात) बुधवारातील प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये लेडी़ज स्पोर्ट शॉर्ट १५ की २० रूपयाला मिळत असे.
मला पकाकाकांच्या आठवणींत रमलेल्या छोटासाहेब डानरावांची आठवण झाली . हा हा हा . -(हाप्चड्डी प्रेमी) छोटा शॉर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका

हुजुरपागा

शुचि
Sun, 06/13/2010 - 08:21 नवीन
हुजुरपागा :) मी ही सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका

हुजुरपागा

साक्षी
Mon, 06/14/2010 - 11:56 नवीन
मी पण :) ~साक्षी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आता एकदा

भडकमकर मास्तर
Sun, 06/13/2010 - 13:34 नवीन
आता एकदा अमुक एका प्रकारच्या शाळेत घातल्यावर त्या त्या शाळेची ( बरी वाईट / आवश्यक अनावश्यक / गणवेष / अमुक पुस्तिका , व्यवसायमालाच / अमुक प्रकारचे बूट ,अमुक टाय , मेंदी हवी नको, वगैरे वगैरे )सर्व प्रकारची शिस्त पाळणे भाग आहे असे मला वाटते... किंवा शाळा बदलावी... किंवा होम स्कूलिंग करावे
  • Log in or register to post comments

सक्ती

मिसळभोक्ता
Mon, 06/14/2010 - 10:07 नवीन
शाळेत ड्रेस घालण्याची सक्ती नको. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

भल्तच कय?

नितिन थत्ते
Mon, 06/14/2010 - 13:13 नवीन
शी बै आच्रत. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

-१

टारझन
Mon, 06/14/2010 - 22:55 नवीन
काहीही काय ? ए कोण आहे रे तिकडे ? ह्या आचरट प्रतिसादा बद्दल भोक्त्याला २ तास शाळेच्या मुतारीत कोंडा ... -(संतप्त गुर्जी) टारेश कोंडमुतारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अहो

पाषाणभेद
Tue, 06/15/2010 - 03:28 नवीन
अहो गुर्जी, ते मग त्यांचे वाड्मय तेथे लिहीतील. चालेल काय? Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा