✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

परमेश्वराचे..... मेंदू? ---- क्षमस्व !

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 06/05/2010 - 20:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5939 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

>>>जेव्हा

संजा
Sat, 06/05/2010 - 20:45 नवीन
>>>जेव्हा त्याला तू पदवीधर झाल्यावर काय होणार असे विचारले तेव्हा डाव्या मेंदूने त्याचे उत्तर व्यवस्थित दिले “मला ड्राफ्ट्समन व्हायचे आहे. मी त्याचेच शिक्षण घेतो आहे ना !” पण हाच प्रश्न त्याच्या उजव्या मेंदूला विचारण्यात आला तेव्हा त्याने पुटपुटत अडखळत उत्तर दिले “au...to.mo....bile...r-a-c-e-r”. मेंदुच्या डाव्या व उजव्या भागांना एकच प्रश्न वेगवेगळा कसा विचारतात ? ऊत्तर अपे़क्षित. एकुण सगळाच केमीकल लोच्या आहे तर. चला ,दोन पेग केमीकल पिउन औदासिन्य झटकुन येतो. संजा
  • Log in or register to post comments

आरारारा

टारझन
Sun, 06/06/2010 - 17:12 नवीन
माझ्या एम.डी. मेडिसिन ला अ‍ॅडमिशन घेतलेल्या मित्राला हा लेख वाचायला दिला होता , त्यानंतर आम्ही फोन वर सुमारे अर्धा तास हसत होतो =)) =)) =)) =)) =)) =)) लेखातलं बरंच काही "कैच्च्याकै" आहे =)) असो ... भविष्यवाणी चालवुन घेतो , नाड्या चालवुन घेतो तर मग जेन्युअन कॉमेडी का नाही ? चालु द्या - पिसळकुत्ता (आम्ही कोणालाही अगदी पिसाळे पर्यंत चावतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा

जयंत

जयंत कुलकर्णी
Sun, 06/06/2010 - 20:20 नवीन
:-) जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

"There are more things in

आळश्यांचा राजा
Sun, 06/06/2010 - 21:13 नवीन
"There are more things in heaven and earth, Horatio, Than are dreamt of in your philosophy." !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लेख

शिल्पा ब
Sun, 06/06/2010 - 05:51 नवीन
लेख आवडला....तरीही, दोन भागात विभाजन झालेल्या मानवी मेंदूच्या दोन्ही भागाला वेगवेगळ्या सूचना कशा देता येतात...म्हणजे हे फक्त प्रायोगिक आहे का ज्याला आपण multiple personality म्हणतो तो हाच प्रकार असतो? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

In my left brain nothing is

आळश्यांचा राजा
Sun, 06/06/2010 - 06:59 नवीन
In my left brain nothing is right, and in my right brain nothing is left! एक कुतुहल
संशोधकांनी या मेंदूच्या दिन्ही भागांना काही प्रश्न विचारले
हा प्रयोग कसा केला असेल बरं? आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

प्पूर्वी

युयुत्सु
Sun, 06/06/2010 - 17:13 नवीन
प्पूर्वी शिरेतून इंजेक्शन देऊन मेंदूचा अर्धा भाग "सीडेट" करत असत. तसं काहीसं करून हे प्रश्न विचारले असतील. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

कदाचित

जयंत कुलकर्णी
Sun, 06/06/2010 - 20:19 नवीन
कदाचित डाव्या डोळ्याच्या उजव्या बाजूला दिसेल असा प्रश्न दृष्टीसमोर धरुन तो प्रश्न अपेक्षित ठिकाणी पाठवला गेला असेल का ? जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

लै भारी

jaypal
Sun, 06/06/2010 - 20:42 नवीन
Image removed. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

वाचतो आहे.

प्रकाश घाटपांडे
Mon, 06/07/2010 - 09:14 नवीन
बरेच आजार हे सायकोसोमॅटिक आहेत असे म्हणतात. स्केप्टिक लोकांना प्लासिबो काम करीत नाहीत. मी सध्या पोटाच्या विकारावर ( आयबीएस )वर उपचार घेतो तेव्हा डॉक्टर म्हणतात कि हे सायकोसोमॅटिक आहे. बर्‍याच संशयवादी लोकांना हा आजार दिसुन येतो. अजुन तरी यातुन सुटका झाली नाही. असो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म...

मदनबाण
Mon, 06/07/2010 - 09:35 नवीन
ह्म्म्म...भाग ५ची वाट पाहतोय... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

महत्वाचे !

जयंत कुलकर्णी
Fri, 06/11/2010 - 13:11 नवीन
या विषयावर्चे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण लेखकाचे आणि त्याच्या प्रकाशकाचा याच्यावर वाद चालू झाला आहे. मला त्यांच्या भानगडीत पडायचे नाही. परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

अरे रे.

Nile
Fri, 06/11/2010 - 13:16 नवीन
अरे रे. कुलकर्णी साहेब कृपया मला पाठवा इमेलने. आगाउ धन्यवाद. :-) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शी बाई, काय हे !

वाहीदा
Fri, 06/11/2010 - 13:48 नवीन
एक तर चांगले भाषांतरित मराठी लेख वाचायला मिळत होते तर आता ते ही गेले . :S आधीचे तुमचे सर्व लेख वर्ड मध्ये आता सेव करते नाहीतर परत काही ना काही कारणाने ते ही जातील मी व्यनिच टाकते तुम्हाला . मला ते सगळे लेख वाचायचे आहेत. समजायला कठिण आहे पण अश्या विषयांचे कुतुहल खुप आहे . तुम्हाला, ते वाद सर्व मिटण्याच्या शुभेच्छा .. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अरे रे

मदनबाण
Fri, 06/11/2010 - 13:26 नवीन
अरे रे फारच वाईट झाले... :( अशा विषयावर मराठीत भाषांतरीत माहिती मिळत होती याचा आनंद झाला होता... हरकत नाही. त्या लेखकाची आणि प्रकाशकाची मांडवली झाली तर परत या विषयावर आपण इथे लेखन करावे ही विनंती. :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शानबा५१२
Fri, 06/11/2010 - 13:30 नवीन
:SS
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा