✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी पण कोकण भ्रंमंती... थोड्या अपरिचित कोकणात...

न
नीधप यांनी
Tue, 06/08/2010 - 10:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11684 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

वा वा

किल्लेदार
Tue, 06/08/2010 - 10:17 नवीन
वा वा पहिला फोटो मला थेट कोकणात घेउन गेला....
  • Log in or register to post comments

वॉटरमार्क

टारझन
Wed, 06/09/2010 - 10:12 नवीन
वॉटरमार्क ने स्सगळं पाणी फिरवलं बघा ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अप्रतिम!

प्रमोद देव
Tue, 06/08/2010 - 10:20 नवीन
नि:शब्द!
  • Log in or register to post comments

इनो

श्रावण मोडक
Tue, 06/08/2010 - 10:24 नवीन
ओ, इनो एजंट आहात का? :)
  • Log in or register to post comments

?? -

नीधप
Tue, 06/08/2010 - 10:28 नवीन
?? - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अर्रे...

श्रावण मोडक
Tue, 06/08/2010 - 10:39 नवीन
चक्क तुला प्रश्न पडावा? असे सुंदर फोटो म्हणजे जळवाजळव (ती इथं काही जणांना खूप छान जमते हे आजच्या एका दिवसाच चारदा समजावं इतकं दुर्भाग्य आहे). माझी जळजळ झाल्यावर मी इनो घेणार... इनोचा खप वाढणार... कंपनीचा फायदा होणार... त्यात तुला काही वाटा मिळतो का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अप्रतिम!!! ****

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 10:33 नवीन
अप्रतिम!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटोवर नाव मस्त लिहलय....

वेताळ
Tue, 06/08/2010 - 10:33 नवीन
फोटो पण आवडले. :D वेताळ
  • Log in or register to post comments

फोटो सुंदरच पण

प्रचेतस
Tue, 06/08/2010 - 10:36 नवीन
नीरजाताई, वॉटरमार्क थोडा लहान करून एका कोपर्‍यात टाका ना. मधोमध असलेल्या मोठ्या वॉटरमार्कमुळे फोटोंचे सौंदर्य थोडे कमी होतेय.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 06/08/2010 - 12:23 नवीन
हेच म्हणतो. अजुन थोडे मोठे आकाराचे फोटो असते तर अजुन छान वाटले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फोटो

भडकमकर मास्तर
Wed, 06/09/2010 - 00:41 नवीन
फोटो आवडले.. वरच्यांशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पहिल्या

मनिष
Tue, 06/08/2010 - 10:36 नवीन
पहिल्या हिरव्यागार फोटोने डोळे निवले! :)
  • Log in or register to post comments

व्वा!!

समंजस
Tue, 06/08/2010 - 11:21 नवीन
व्वा!! सुंदर!!! अप्रतिम!!! सर्वच छायाचित्रे वेड लावणारी [कि संपुर्ण कोकणच वेड लावणारं :? ]
  • Log in or register to post comments

कंसाबाहेर

मेघवेडा
Tue, 06/08/2010 - 14:05 नवीन
कंसाबाहेरील वाक्य हे कंसातील वाक्याचा उपसिद्धांत आहे! :) फोटोज मस्तच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

छान

रम्या
Tue, 06/08/2010 - 11:30 नवीन
छान फोटो, आवडले. मला सुद्धा अश्याच कोकणात फिरायला जायचे आहे. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

चांगल्या

अवलिया
Tue, 06/08/2010 - 14:54 नवीन
चांगल्या फोटोंचा स्वतःचं नाव लिहुन विचका कसा करावा याची शिकवणी देणारा धागा. --अवलिया
  • Log in or register to post comments

चांगले

नीधप
Tue, 06/08/2010 - 17:21 नवीन
चांगले फोटो ढापायला भरपूर मंडळी असतातच तयार. त्यांना ढापता येऊ नये म्हणून हे केलंय. फोटो मी काढलेत तेव्हा विचका मीच केलेला बरा कुणी स्वतःच्या नावाने खपवण्यापेक्षा. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

विचका न

अवलिया
Tue, 06/08/2010 - 18:00 नवीन
विचका न करता स्वतःचे नाव फोटोवर लावता येते. शिकाल ह्ळु हळु... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

मस्त फोटो.

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/08/2010 - 14:57 नवीन
मस्त फोटो. सगळेच आवडले. इनो घेतोय. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो

अनामिक
Tue, 06/08/2010 - 17:25 नवीन
सगळेच फोटो जबरदस्तं! -अनामिक
  • Log in or register to post comments

सगळे फोटो

रेवती
Tue, 06/08/2010 - 17:58 नवीन
सगळे फोटो सुंदरच! अंगावर शहारा आला. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच....तो

प्रभो
Tue, 06/08/2010 - 18:43 नवीन
मस्तच....तो वॉटरमार्क थोडा छोटा करा की.... :)
  • Log in or register to post comments

फोटो छान

मदनबाण
Tue, 06/08/2010 - 18:55 नवीन
फोटो छान आहेत्,पण वॉटरमार्क खटकतो... तशीही वॉटरमार्क काढुन टाकणारी सॉफ्टवेअरस जालावर उपलब्ध आहेत... ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

वॉटरमार्क

अवलिया
Tue, 06/08/2010 - 18:58 नवीन
वॉटरमार्क काढुन टाकणारी सॉफ्टवेअरस जालावर उपलब्ध आहेत छ्या ! अरे कशाला भ्रमाचे भोपळे फोडतोस... वॉटरमार्क केले की कुणी कॉपी करत नाही येवढं पण समजत नाहि तुला ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

केवळ

प्राजु
Tue, 06/08/2010 - 20:37 नवीन
केवळ अफाट!!!! जबरदस्त!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

मस्तच आहेत

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 06/08/2010 - 22:19 नवीन
मस्तच आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटू नी

संदीप चित्रे
Tue, 06/08/2010 - 22:24 नवीन
पुन्हा पुन्हा कोकणात जाऊन यावंसं वाटतंय
  • Log in or register to post comments

सगळी प्रकाशचित्रे आवडली

बेसनलाडू
Wed, 06/09/2010 - 00:00 नवीन
(प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

कोकण

आशिष सुर्वे
Wed, 06/09/2010 - 00:12 नवीन
शाळेच्या दिवसातील उन्हाळी सुट्ट्या आठवल्या ताई! दर उन्हाळी सुट्टीत चांगला महिनाभर गावी जायचो.. तेच आठवले.. धन्यवाद.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Watermark मुळे

युयुत्सु
Wed, 06/09/2010 - 08:20 नवीन
Watermark मुळे फोटोंची मजा कमी झाली. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

माहौलच असा

युयुत्सु
Wed, 06/09/2010 - 08:22 नवीन
माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
प्रेमात पण कुणाच्या? :) युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

नदीकाठी

नीधप
Wed, 06/09/2010 - 08:29 नवीन
नदीकाठी उभा असलेला माझा विचारमग्न दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता. वाक्य पूर्ण वाचा हो. :) - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

उगवले

युयुत्सु
Wed, 06/09/2010 - 08:42 नवीन
उगवले नारायण सारी उजळे दुनिया किती लावाव्या समया ||
ही कविता घासकडवींच्या कार्यशाळेत केली का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

मिपा

नीधप
Wed, 06/09/2010 - 09:12 नवीन
मिपा म्हणजे जग नव्हे. ही एक पारंपारीक ओवी आहे. "शेवंतीचं बन" या कार्यक्रमात पहाटेच्या ओव्यांमधे वरच्या दोन्ही ओव्या गायल्या जातात. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

फोटोंचे

युयुत्सु
Wed, 06/09/2010 - 10:44 नवीन
फोटोंचे श्रेय कुणी ढापणार नाही याची काळजी घेतलीत पण ओवीचे श्रेय द्यायला विसरलात... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

सर्व

प्रकाश घाटपांडे
Wed, 06/09/2010 - 08:45 नवीन
सर्व प्रकाशचित्रे आवडली. दिग्दर्शक विशेष आवडले. वॉटर मार्क छोटा केला असता तर अधिक बहार आली असती. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

जूनच्या

दिनेश५७
Wed, 06/09/2010 - 08:49 नवीन
जूनच्या पहिल्याच आठवड्यात, पावसाळा सुरू व्हायच्या आधीच, हे इतकं हिरवंगार कोकण आणि हिरवागार मान्सून कुठला बरं?
  • Log in or register to post comments

हे सगळे

नीधप
गुरुवार, 06/10/2010 - 09:15 नवीन
हे सगळे गेल्या वर्षभरात काढलेले फोटो आहेत वेगवेगळ्या वेळचे. आणि हे कोकण तसं इतरांना अपरिचित असलेलं आहे. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश५७

१.

नीधप
गुरुवार, 06/10/2010 - 09:08 नवीन
१. वॉटरमार्क संदर्भात - तो दिल्याने आणि मधोमध दिल्याने काही प्रमाणात तरी सरळ सरळ ढापणे अशक्य होते. तसंही वरच्यापैकी काहीच फोटोत तो मधोमध दिलेला आहे. पण तरीही ढापणे जमत नाहीये म्हणून ही चिडचिड आहे का अशी शंका आल्यावाचून रहात नाही. बाकी तंत्रज्ञानातल्या या संदर्भातल्या गोष्टींबद्दल तिरकं बोलण्यापेक्षा अजून माहिती दिली असतीत तर म्हणणार्‍यांच्या म्हणण्याला अर्थ तरी राह्यला असता. २. पारंपारीक ओव्यांमधील ओळी वापरल्याने कुठल्याही कॉपीराइट कायद्याचा भंग होत नाही. कुणाच्याही अधिकारांचे व्हायोलेशन होत नाही. कारण मुळात त्या कुणी रचल्या याचा पत्ता नसतो. ते सर्व साहित्य सर्वांसाठी खुले असते. आणि या पारंपारीक ओव्या आहेत हे समजणे अजिबात अवघड नाहीये. भारतीय संस्कृतीबद्दल ट्रक भरून बडबड करणार्‍याला हे पण समजत नाही हे गमतीशीर आहे. ३. किल्लेदार यांच्याच धाग्यावर ही चित्रे टाकावीत. वेगळा धागा काढल्याने तिथे टाकण्यात मला कमीपणा वाटतो इत्यादी मूर्ख आरोप इतरत्र वाचले. त्याकडे लक्ष द्यायची वेळ आली कारण माझ्यासाठी महत्वाचे असलेल्यांनीही कोकणावरचे २-२, ३-३ धागे बघून वीट आला अशी कुठेतरी प्रतिक्रिया दिली. किल्लेदार यांच्याच धाग्यात हे सारे फोटो टाकले तर त्यांच्या फोटोंवर अन्याय केल्यासारखे होते. त्यामुळे मला तरी ते वेगळे टाकणेच योग्य वाटते. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा