Skip to main content

कोकणातील भ्रमन्ती

किल्लेदार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
दिपक

In reply to by चतुरंग

असेच म्हणजे असेच म्हणतो... पहिले तीन बेक्क्कार आवडले.. आणि पहिला फोटो हा खरच पहिल्या नंबराचा मान राखतोय. जबरा. मस्त!
08/06/2010 - 10:35 Permalink
विकास

मस्त फोटो आहेत! लगेच जावेसे वाटले. पण नक्की कुठे जायचे ते कळलेच नाही! :( ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
08/06/2010 - 01:57 Permalink
शिल्पा ब

छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
08/06/2010 - 02:20 Permalink
शिल्पा ब

छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
08/06/2010 - 02:20 Permalink
मीली

फोटो सही आलेत.पहिला तर अप्रतिम! मीली
08/06/2010 - 03:49 Permalink
शुचि

पहील्या फोटोतलं कौलारू घर माझं आहे........ स्वप्नातलं ..... ;;) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
08/06/2010 - 05:12 Permalink
नीधप

वा छान... आता मी पण थोड्या अपरिचित कोकणाचे फोटो टाकावे म्हणते... - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
08/06/2010 - 08:17 Permalink
समंजस

पुर्ण सहमत!!! तुम्ही काढलेली छायाचित्रे बघून परत कोकणात जाण्याची ईच्छा होतेयं. तसाही आता पावसाळा सुरू झालेलाच आहे लवकरच सर्वत्र हिरवाई पसरणार :)
08/06/2010 - 09:58 Permalink
श्रावण मोडक

च्यायला, छळवाद आहे नुसता. हे कलादालनवाले आणि ते पाकृवाले... यांच्यावर बंदी घाला रे कोणी तरी... यांच्याकडं इनोची छुपी एजन्सी आहे का याची चौकशी झाली पाहिजे.
08/06/2010 - 10:24 Permalink
राघव

In reply to by श्रावण मोडक

:D :D :D चला म्हणजे एकुणात या किल्लेदाराला मिपावर आणण्यासाठी ३-४ महिने घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाले तर! (फोटोप्रेमी) राघव
08/06/2010 - 11:42 Permalink
बिपिन कार्यकर्ते

In reply to by राघव

राघवा, तुला एक पार्टी लागू... लै झ्याक माणूस आणलास बघ. फोटो कसले भारी आहेत. किल्लेदारांचे स्वागत. लै लै भारी फोटो. बिपिन कार्यकर्ते
08/06/2010 - 12:30 Permalink
श्रावण मोडक

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कधी, कुठं? लवकर ठरव रे राघवा. याचा आत्ताच हे फोटो पाहण्याच्या नादातला उत्साह आहे. मागाहून ओळखही द्यायचा नाही. ;)
08/06/2010 - 13:52 Permalink
राघव

In reply to by श्रावण मोडक

ते तर खरे आहे.. अगदी मान्य! लवकर बेत ठरवूयात. तुम्ही ठरवता का? मध्यस्थ म्हणून?? ;) राघव
08/06/2010 - 14:15 Permalink
बिपिन कार्यकर्ते

In reply to by राघव

प्यार्टी फक्त राघवालाच आहे. बाकीच्यांना नुसतेच प्रेक्षक म्हणून यायचे असल्यास आम्ही विचार करू. बिपिन कार्यकर्ते
08/06/2010 - 14:49 Permalink
उपाशी बोका

सर्व फोटो अतिशय सुरेख आहेत. फोटोंवर स्वत:च्या नावाचा कॉपीराईट लिहून त्यांचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद.
08/06/2010 - 10:34 Permalink
वेताळ

अगदी माझ्या मनातील बोललास. एकदम झक्कास फोटो...मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे. वेताळ
08/06/2010 - 10:40 Permalink
अमोल केळकर

खुप छान फोटो अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
08/06/2010 - 12:34 Permalink
नावातकायआहे

=D> =D> =D> >>एकदम झक्कास फोटो...मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे. सहमत.
08/06/2010 - 14:26 Permalink
ज्ञ

किल्लेदार फारच पल्लेदार फोटो डकवलेत की.... ऑस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सम....
08/06/2010 - 16:36 Permalink
टिउ

फोटु चांगलेच आहेत...पण पुर्ण फोटो झाकला जाईल असा वॉटरमार्क टाकला असता तर अजुन भारी दिसले असते...तुमच्या परवानगीशिवाय पहीला फोटो बदललाय. तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकला आहे. दोन्ही फोटो बघुन तुम्हीच ठरवा कुठला चांगला आहे. दिसतोय की नाही दुसरा फोटो उच्च!!! असो...शिकाल हळु हळु!
08/06/2010 - 20:19 Permalink
पांथस्थ

In reply to by टिउ

वॉटरमार्क थोडा तिरका करुन प्रतिबिंबा बरोबर नारळीची झाडेही झाकली गेली असती तर फोटो अजुन सुरेख दिसला असता. केवढितरी जागा वाया घालवलीत, छ्या! =)) बाकी हिरव्यावर शालुवर लाल रंगाचा चुडा घातल्यासारखी रंगसंगती बघुन डोळे पाणावले. :''( - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
09/06/2010 - 09:28 Permalink
यशोधरा

काय अफाट फोटो आहेत! महान! :) ४था फोटो कुठला? वेंगुर्ला? खाडी आहे का ती वेंगुर्ल्याची? असेल तर, हा एक फोटो त्या खाडीचा. आणि फोटो प्रोसेस केले असतील, तर प्रोसेसिंगही छान जमलं आहे. नसतील, तर खरोखर महान!
09/06/2010 - 09:52 Permalink
पक्या

जबरदस्त्...काय सुरेख फोटोज आहेत. १ ला आणि ४ था तर अफलातून आले आहेत. जय महाराष्ट्र , जय मराठी !
09/06/2010 - 21:44 Permalink