मस्त फोटो आहेत! लगेच जावेसे वाटले. पण नक्की कुठे जायचे ते कळलेच नाही! :( ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...कोणते ठिकाण आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
च्यायला, छळवाद आहे नुसता.
हे कलादालनवाले आणि ते पाकृवाले... यांच्यावर बंदी घाला रे कोणी तरी...
यांच्याकडं इनोची छुपी एजन्सी आहे का याची चौकशी झाली पाहिजे.
फोटु चांगलेच आहेत...पण पुर्ण फोटो झाकला जाईल असा वॉटरमार्क टाकला असता तर अजुन भारी दिसले असते...तुमच्या परवानगीशिवाय पहीला फोटो बदललाय. तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकला आहे. दोन्ही फोटो बघुन तुम्हीच ठरवा कुठला चांगला आहे. दिसतोय की नाही दुसरा फोटो उच्च!!!
असो...शिकाल हळु हळु!
काय अफाट फोटो आहेत! महान! :) ४था फोटो कुठला? वेंगुर्ला? खाडी आहे का ती वेंगुर्ल्याची? असेल तर, हा एक फोटो त्या खाडीचा.
आणि फोटो प्रोसेस केले असतील, तर प्रोसेसिंगही छान जमलं आहे. नसतील, तर खरोखर महान!
णेत्रदिपक
निव्वळ अप्रतिम प्रकाशचित्रे
+१ असेच म्हणतो!
In reply to निव्वळ अप्रतिम प्रकाशचित्रे by बेसनलाडू
+२
In reply to +१ असेच म्हणतो! by चतुरंग
अगदी हेच.
In reply to निव्वळ अप्रतिम प्रकाशचित्रे by बेसनलाडू
फारच छान
छान आहेत
छान आहेत
कोकण
पहील्या
ज ह ब ह रा!!!!
वा छान...
तिसरा फोटो
जबरदस्त
सहमत
शॉलिट्ट्ट..
छळवाद
चला म्हणजे
In reply to छळवाद by श्रावण मोडक
राघवा,
In reply to चला म्हणजे by राघव
:D
In reply to राघवा, by बिपिन कार्यकर्ते
:D
In reply to :D by श्रावण मोडक
प्यार्टी
In reply to :D by राघव
हेहेहेहे
In reply to प्यार्टी by बिपिन कार्यकर्ते
पहिले तीन फोटो जबरी आहेत..
सुंदर फोटो
बोक्याशी सहमत....
अप्रतिम/वेंगुर्ला?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खुप छान
मस्त फोटू!
लै भारी....
एक लंबर..
वॉटरमार्क
वॉटरमार्क
In reply to वॉटरमार्क by टिउ
काय अफाट
बरोब्बर!!! वेन्गुर्लाच
क ड क
जबरदस्त्...