२७ ऑगस्ट २०१०
एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे. २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील. मंगळाचा आकार एवढा मोठा असेल की जणू दोन चंद्र आकाशात आहेत असा भास होईल.
खगोल शास्त्रज्ञ ( जाणकार ) यावर अधिक भाष्य करु शकतील.
पावसाळ्याच्या या दिवसात आकाश निरभ्र रहाण्याची शक्यता कमी असताना बघु या हा निसर्गाचा अनोखा अविष्कार आपल्याला पहायला मिळतो का ते?
अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

वर्गीकरण
मला तरि हे
In reply to मला तरि हे by Manoj Katwe
उत्साही लोकांसाठी गणित
In reply to उत्साही लोकांसाठी गणित by ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगला प्रश्न आणि माहीती!
या सगळ्या
In reply to या सगळ्या by मी ऋचा
या सगळ्या
In reply to या सगळ्या by आंबोळी
हा हा हा ....
In reply to हा हा हा .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्नाच्
In reply to प्रश्नाच् by आंबोळी
तू समक्श्व तर ...
In reply to तू समक्श्व तर ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
दुर्बिणीशिवाय
In reply to दुर्बिणीशिवाय by राजेश घासकडवी
श्याटेलाई
In reply to श्याटेलाई by ३_१४ विक्षिप्त अदिती
(म्याप
In reply to श्याटेलाई by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे
In reply to छे छे by राजेश घासकडवी
आंबोळी: