>>> त्या बिया जर तुम्ही वारकऱ्यांकडे दिल्या तर ते आपल्या दिंडी परिक्रमेत उधळत जातील.
अतिशय उत्तम कल्पना. फक्त शासनाकडे ही कल्पना जायला नको. वाट्टोळं करतात ते. (शासन म्हणजे काही एक व्यक्ती नव्हे. तेथे कामे करणारे बाबू लोकं.)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका.
धन्य धन्य!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
अगदी सहज शक्य असलेल्या गोष्टींतूनही आपण निसर्गसंवर्धन करू शकतो हे ही खरेच.
सिंहगडावर प्लॅस्टिक उचलण्याचे अन बिया भिरकवण्याचे दिवस परत आठवले.
खूप छान विचार
जे पी
एकंदरीत स्वर - मनुष्य हा स्वार्थी, महा हलकट आहे, आणि तो निसर्गाची वाट लावतो आहे - विशेष रुचला नाही.
पण निसर्गाच्याही सहनशीलतेला अंत आहे आणि त्याने त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी, पूर, वादळ, त्सुनामी ह्याद्वारे दिलेले आहेच.
यातून मानव व निसर्ग अशा दोन परस्परविरोधी शक्ती आहेत असा भास होतो. शिवाय निसर्ग हा कोणी डूख धरून काटा काढणारा प्राणी आहे असंही वाटतं. प्लास्टिकच्या पिशव्यांनी त्याचा कोप होतो असं काहीसं वाटलं.
पर्यावरण हा एक तांत्रिक प्रश्न आहे. प्रगती साधायची, अब्जावधीची लोकसंख्या जगवयची, पोसायची, त्यांची उन्नती साधायची व त्याचबरोबर पर्यावरणाची कमीतकमी नासधूस करायची हे सोपं नाही. तो प्रश्न योग्य वेळी मानव सोडवेलच. दरम्यान तुम्ही सांगितलेल्या कचराविषयक जागरुकतेच्या कल्पना चांगल्या, व सर्वांना सहज अंगिकारता येण्यासारख्या आहेत.
प्रतिक्रिया
>>> त्या
निसर्गात
चांगले
सुंदर लेख...
छान लेख
सहमत आहे
बीयांची
छान लेख
धन्यवाद!!!
विचार पटले पण...
सुंदर
मस्त