क्रिकेटमधला विक्रमादित्य सचिनने आज अजून एक वेगळा विक्रम केला आहे:
वास्तवीक रेनवॉटर हार्वेस्टींग / पर्जन्य संचय हे आता नवीन बांधकामासाठी मुंबई महापालीकेने सक्तीचे केले आहे. पण, "शेजारी करतील मी कशाला करू?" अथवा "असले नियम सामान्यांसाठी असतात, व्हिव्हिआयपींना नसतात" असे गृहीत धरले जाते...
मात्र नुकताच बांद्र्याला नवीन बंगला घेत असताना तेंडूलकर दांपत्याने पर्जन्य संचय करण्यासाठी टाकी बांधून अतिरीक्त वापरासाठी १० लाख लीटर्स पाणी पावसातून गोळा करायचे ठरवले आहे. अर्थात त्यामुळे एकट्या सचिनच्या कुटूंबाकडून मुंबईचे १० लाख लिटर्सचे पाणी वाचणार आहे!
आता किमान सचिन करतो म्हणून का होईना इतरपण स्वतःच्या हातात असेल तितके पाणी जिरवा पाणी वाचवा करणे मनावर घेतील का?
म.टा. मधील बातमीचा दुवा: सचिन वाचवणार १० लाख लि. पाणी
वाचने
4167
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान बातमी.
हो मीही आजच बातमी वाचली
कंसातील
In reply to हो मीही आजच बातमी वाचली by संदीप चित्रे
हे दहा लाख लिटर
देणार आहे
In reply to हे दहा लाख लिटर by शेखर काळे
सक्काळ सक्काळ सचिण च्या घरी ?
In reply to देणार आहे by पांथस्थ
आत्ता ग बय्या!
In reply to सक्काळ सक्काळ सचिण च्या घरी ? by टारझन
चला चला
In reply to आत्ता ग बय्या! by पांथस्थ
स्क्काळी सक्क्कळी सचिनच्या
In reply to देणार आहे by पांथस्थ
आयला हा
In reply to स्क्काळी सक्क्कळी सचिनच्या by jaypal
हो रे!
In reply to आयला हा by llपुण्याचे पेशवेll
असा पुरुषोत्तम क्वचितच जन्माला येतो!
सचिन....वैभव !
सचिन पाणी
आनंद झाला
+१
In reply to आनंद झाला by ऋषिकेश
आपणही..