माझा या विषयात अभ्यास नसल्यामुळे सांगता येणार नाही.
सहज्त्सु
पण ब्राझील, इंग्लंड व जर्मनी सेमी फायनल पर्यंत यावे असे वाटते. पण कोणतरी दोघेच येतील कदाचित. चौथी टीम कोणतरी डार्क हॉर्स
अवांतर - आयडीया भारी आहे वेगवेगळ्या नावाने ज्योतिषांच्या टीमने भाकीत करायची ज्याचा सट्टा लागेल त्याने इतरांना नंतरच्या वाढीव उत्पन्नातला हिस्सा द्यायचा.
नाडीपट्टी,ज्योतिषी व होलीस्टीक हिलिंग रिट्रीट फ्रँचायसी पाहीजे असल्यास संपर्क करा.
माझाही अभ्यास नाही. पण आपलं मत जर्मनीला! कोण जाणे का प्रत्येक वर्ल्डकपच्या वेळेस मला ती टीम 'आपली' वाटते!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मी जर एखाद्या क्लबचा मालक असतो तर आख्खी स्पेनची टीम मी माझ्या क्लबची टीम म्हणुन खेळवली असती ...
१. व्हिक्टर वाल्देस आणि ईकर कॅसिलास सारखे गोली.
२. पुयॉल, जेरार्ड पिके, राऊल अल्बालियो आणि सर्जियो रॅमोस सारखे गोल करणारे आणि गोलसमोर भिंतीसारखे उभे राहणारे डिफेंडर्स ..
३. शॅवी, चेक फॅब्रीगॅस, इनियेस्टा, झॅबी ओलेन्सो, सिल्व्हा आणि पेड्रो सारखी खणखणीत मिडफिल्ड ...
४. टोरेस आणि डेव्हिड व्हिलासारखे गोलांचा रतिब घालणारे स्टायकर्स ...
एवढे सगळे असताना कुणाची टाप आहे का स्पेनला आडवे जायची ?
आत्तापर्यंतच्या वर्ल्डकपच्या इतिहासातली सगळ्यात ताकदवान टीम, सोबत ह्याच टीमने युरो कप जिंकल्याच्या इतिहास असे असताना आमचे फेव्हरिट 'स्पेन' सोडुन अजुन कोण असु शकते का ?
अगदीच दुसरा पर्याय म्हणुन आमचे दुसरे मत मेस्सीच्या 'अर्जेंटिना' च्या पारड्यात, हा पठ्ठ्या एकटाच गेम फिरवु शकतो ...
------
( स्पॅनिश ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
स्पेन ला मत दिलेले आहे...
फुटबॉल विषयात छोटा डॉन शी बाडीस....
बाकी कुणिही जिंको पण अर्जेंटिना नको... मॅरॅडोनाने भलतेच प्रॉमीस केले आहे....
-
अफाट जगातील एक अडाणि.
एकतर ईपीएलमुळे इंग्लंडचे खेळाडूंची "हवा" असते.... आपल्या क्रिकेट टीम सारखे "स्टार्स" भरपूर आहेत इंग्लंडच्या टीम मध्ये... पण शेवटी इंग्लिश ते इंग्लिश... कितीही झालं तरी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जातील असं वाटतच नाही. त्यांना ऑपोझिशन नाही तर "सिच्युएशन" हरवते.... अवसानघातकी लेकाचे !
जे पी
>> पण शेवटी इंग्लिश ते इंग्लिश... कितीही झालं तरी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जातील असं वाटतच नाही.
=))
=))
खरंय अगदी!! पण साल्यांनी बघता बघता टी-२० वर्ल्डकप जिंकला!! कसलं आनंदाला उधाण आलं होतं इथं!! पब्स तुडुंब भरून दारूच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या!! रस्तोरस्ती लाल क्रॉसचे पांढरे झेंडे!! जो तो चीअर्स मॅन करत एकदम हॅपीमूड!! मजा आली मलापण!! आमच्या कोचचा मला टेक्स्ट आला.. "Indians may have the IPL lest we forget England invented T20!"
पण आता फिफा वर्ल्डकपच्या वेळी हे चित्र परत बघायला मिळेल असं वाटत नाही! आताही रस्तोरस्ती, प्रत्येकाच्या गाड्यांवर तेच पांढरे झेंडे लागलेत! इनफॅक्ट तयारी क्रिकेट वर्ल्डकप पेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात आहे पण तेच सेलिब्रेशन होईल काय? :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
अरे इंग्लंड म्हणजे होतकरू संघ आहे... करू करू म्हणतो पण होतच नाही :)) . प्रत्येक खेळात तीच गत. तू नोटिस केलंयस का? ओवेन असो, टिम हेन्मन असो वा स्ट्युअर्ट ब्रॉड असो... समोरच्यानी थोडे डोळे मोठे केले की ह्यांच्या चेहर्यावर भिजलेल्या कुत्र्यासारखे दीनवाणे भाव असतात... हे काय वर्ल्डकप जिंकणार डोंबल??
असो असो.. :P
एखादेवेळेस होतात चुका! ;) लक्ष नाही द्यायचं तिकडे. तुम्ही प्रीमियरशिपमध्ये वर कसं येता येईल तेवढं बघा सध्या! ;) लागले दुसर्यांकडे बोटं दाखवायला! :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
काय रे मेव्या इंग्लंडात जाऊन गरवारेच्या मासेमारीच्या जाळ्या वापरून झाल्यावर क्लबांना गोलपोस्टावर लावायला विकायला सुरुवात केलीस का? . ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
मंग.. बघा प्रीमियरशिपमध्ये गोल्सची संख्या पटकन वाढली या सीझनात मी जाळ्या विकायला लागल्यापासून.. का सांग??
जाळ्यांना माशांचा वास येतो म्हणून गोलकीपर जास्त वेळ थारा धरत नाही गोलसमोर!! ;)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
बुरुंडी आणि र्वांडा टीम्स आज एकत्र खेळत असत्या तर त्यांच्यावरती ही वेळ आली नसती...
बुरुंडी टीम १४७ व्या क्रमांकावर फेकली गेलीय..
आणि र्वांडा १०७ व्या...
र्वांडाने २००८ मध्ये ७८ व्या क्रमांकावर्ती झेप घेतली होती...
र्वांडामध्ये १०९०० रजिस्टर्ड प्लेयर्स आहेत आणि ११० अधिकृत क्लब आहेत....
आपले मत र्वांडाला...
सेलास टेटे कोच झाल्यापासून र्वांडाकडून आमच्या अपेक्षा फार वाढल्या...
झुब्रिक बाघेरा, निकोलाय फोन्टाना, आन्द्रेस दोगोव, मार्टिन झुजेला हे काही लक्ष ठेवण्यासारखे खेळाडू
आफ्रिकन टीम जिंकली तर नथिंग लाइक इट... पण खूपच अवघड आहे हो! पेलेकाका म्हणाले होते खरे की २००० पर्यंत एखादा आफ्रिकन संघ वर्ल्डकप घेईल म्हणून... पण शेवटच्या सोळात जास्तीत जास्त २ आफ्रिकन देश असतील असं वाटतंय... नायजेरिया, घाना किंवा कॅमेरूनला थोडाफार चान्स आहे.
ब्राझील विरुध्द अर्जेंटिना असा सामना होता.
दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ.
अर्जेंटिना त्यावेळी भलत्याच फॉर्मात होता. सामन्या आधी अर्जेंटिनामधील एका कंडोम बनवणा-या कंपनीने ब्राझीलला मुद्दाम खिजवण्यासाठी अशी एक जाहिरात बनवली.
सामना झाला.ब्राझील विजयी झाले होते.
आता पाळि ब्राझीलची होती.
त्यांनी ह्या जाहिरातीला असे उत्तर दिले.
तस्मात आमचे मत ब्राझील लाच.
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
ब्राझील - प्रत्येक वर्ल्डकप खेळलेला एकमेव संघ
वा
पिवळ्या बंडीला चिरडायची टाप हाय काय साला तेच जिंकणार लावता बेट बोला
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम
हं
माझाही
भारत नक्की
ब्राझील व
ज्याची
ब्राझिल
जर्मनी
भारत हा
आपला आकडा स्पेन वर
In reply to आपला आकडा स्पेन वर by जे.पी.मॉर्गन
+१
स्पेन .. स्पेन ... स्पेन ..
In reply to स्पेन .. स्पेन ... स्पेन .. by छोटा डॉन
स्पेन..............
In reply to स्पेन .. स्पेन ... स्पेन .. by छोटा डॉन
+१
ईंग्लंडला
In reply to ईंग्लंडला by नील_गंधार
जपानने दोन
In reply to ईंग्लंडला by नील_गंधार
नशिब आणि
In reply to नशिब आणि by मेघवेडा
टीम ऑफ चँपियन्स
In reply to टीम ऑफ चँपियन्स by जे.पी.मॉर्गन
>> पण शेवटी
In reply to >> पण शेवटी by मेघवेडा
अरे इंग्लंड म्हणजे
In reply to नशिब आणि by मेघवेडा
>>नशिब आणि
In reply to >>नशिब आणि by प्रभो
असो असो..
In reply to असो असो.. by मेघवेडा
आपला तो
In reply to आपला तो by प्रभो
--
In reply to आपला तो by प्रभो
आपला तो
In reply to असो असो.. by मेघवेडा
प्रभ्या
In reply to प्रभ्या by परिकथेतील राजकुमार
हॅहॅहॅ...
In reply to हॅहॅहॅ... by प्रभो
काय रे
In reply to काय रे by llपुण्याचे पेशवेll
मंग.. बघा
बहुधा इंग्लड जिंकणार....
गो र्वांडा गो...
In reply to गो र्वांडा गो... by भडकमकर मास्तर
=)) अरारारा
In reply to =)) अरारारा by टारझन
असेच
आफ्रिकन टीम
ब्राझील.........
जर्मनी
ब्राझील
जर्मनी
येवून येवून येणार कोण......
कॅमेरून
ईटली
ब्राझील -
कुणीही