✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रविवारची सकाळ - अपडेटेड

र
रम्या यांनी
Tue, 06/01/2010 - 14:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13676 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

कूल!

इंटरनेटस्नेही
Tue, 06/01/2010 - 14:40 नवीन
-- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

कूल. मस्तं

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/01/2010 - 14:45 नवीन
कूल. मस्तं कथा. पण येवढे करून कांदे आणलेत का ते सांगा. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

छान

मेघवेडा
Tue, 06/01/2010 - 17:18 नवीन
छान लिहिलंय.. असंच आणखी येत राहू द्या!! आणि कांडे.. आपलं कांदे आणलेत का शेवटी? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

मस्त

निखिल देशपांडे
Tue, 06/01/2010 - 17:20 नवीन
मस्त खुसखुशीत लेखन.. पोहे खाल्ले का त्यादिवशी निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

सह्ही च !!

अनिल हटेला
Tue, 06/01/2010 - 17:29 नवीन
हलका फुलका लेख !! अजुन लिहा....:) कांदोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती२
Tue, 06/01/2010 - 17:35 नवीन
मस्त लिहिलयं.
  • Log in or register to post comments

धमाल

नील_गंधार
Tue, 06/01/2010 - 17:39 नवीन
धमाल लेखन. :) (कांदेपोहेप्रेमी) नील.
  • Log in or register to post comments

मजा आली

अमोल केळकर
Tue, 06/01/2010 - 18:18 नवीन
मजा आली वाचून अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 06/02/2010 - 08:31 नवीन
धमाल लेखन, मजा आली वाचुन असेच म्हणतो. खुसखुषीत झाले आहेत कांदेपोहे :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

छान लेखन

प्रदीप
Tue, 06/01/2010 - 18:31 नवीन
खुसखुशीत; आवडले.
  • Log in or register to post comments

हाहाहा

भारद्वाज
Tue, 06/01/2010 - 18:31 नवीन
मस्त मस्त मस्त मस्त त्या कांडेकराने घेतलेल्या ४ किलोतले १ किलो उधार घ्यायचे होते की राव.... जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

लै भारी!

प्रभो
Tue, 06/01/2010 - 18:58 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

रविवारची सकाळ चांगली

रामदास
Tue, 06/01/2010 - 19:20 नवीन
झाली की दुपारपण चांगली जाते. गुजराथीत त्याला बपोरीया म्हणतात. छोटासा पण मजेदार लेख.
  • Log in or register to post comments

बपोरीया

मेघवेडा
Tue, 06/01/2010 - 19:42 नवीन
बपोरीया =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हलका

प्राजु
Tue, 06/01/2010 - 19:33 नवीन
हलका फुलका.. मस्त लेख! :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/01/2010 - 19:58 नवीन
खुसखुशीत आणि सराईत लेखन. मस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलं आहे

पांथस्थ
Tue, 06/01/2010 - 20:04 नवीन
खोल मुका
हा लय भारी शब्द! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

+ अगदी अगदी!

चतुरंग
Tue, 06/01/2010 - 20:08 नवीन
खमंग लेखन! ;) (मुकेश बपोरिया)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

मुकेश

रामदास
Tue, 06/01/2010 - 23:58 नवीन
नाही हो मुकेस बपोरीया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त . . मजेशीर लेख . . आवडला.

दत्ता काळे
Tue, 06/01/2010 - 20:33 नवीन
"जाताना हे तुमचं पैशाचं पाकीट तेवढं घेऊन जा. दुकानदार सामान देताना पैसे सुद्धा घेतो म्हणे". =))
  • Log in or register to post comments

व्वा

नावातकायआहे
Tue, 06/01/2010 - 21:03 नवीन
>>"कांदे नाहीत? रविवार म्हणून फिरायला गेलेत का?" =))
  • Log in or register to post comments

वा !!!!

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 21:13 नवीन
मस्त लेख. खुसखुशीत. स्वगतः त्या सावरकर गांधी प्रकर्णात वाचायचाच राहिला. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मदनबाण
Tue, 06/01/2010 - 21:25 नवीन
मस्त लेख... :) मदनबाण..... Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it. Cullen Hightower
  • Log in or register to post comments

मस्त

शिल्पा ब
Tue, 06/01/2010 - 22:21 नवीन
मस्त खुसखुशित लेख... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेहेहे ) )

Pain
Tue, 06/01/2010 - 23:59 नवीन
हेहेहे :)) :)) :)) मस्त आहे
  • Log in or register to post comments

मस्त लेख

लवंगी
Wed, 06/02/2010 - 07:29 नवीन
वाचताना खुदुखुदु हसू येत होत... परत्-परत वाचला अनुदिनी पण वाचली.. छान लिहिता..
  • Log in or register to post comments

रम्याराव

दिपक
Wed, 06/02/2010 - 16:47 नवीन
जाम मजा आली वाचताना.. 'कांडे' 'कांदे' मस्तच.. :-) अजुन येउद्यात...
  • Log in or register to post comments

एकदम

समंजस
Wed, 06/02/2010 - 17:03 नवीन
झक्कास झालायं लेख!!! :) वास्तविक मी झोपेतून उठण्या आगोदर ती कांदे घेऊन येऊ शकली असती. तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे आमचं. आणि फक्त दोन किलो कांदे. पाच दहा मिनिटांचं काम. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला. काय बोलणार आपण? ------------------------------------------------------- एकदम पटलं (किती हा बायकांचा आळस) :D
  • Log in or register to post comments

मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 06/02/2010 - 17:15 नवीन
मस्त लिहीले आहे.वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments

झक्कास! (आळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/02/2010 - 17:21 नवीन
झक्कास! (आळशी) अदिती
  • Log in or register to post comments

एक शंका...

मी-सौरभ
Wed, 06/02/2010 - 19:46 नवीन
बायकोची चप्पल तुमच्या पायात बसली कशीच???? :? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

कांदेपोहे

अरुंधती
Wed, 06/02/2010 - 22:08 नवीन
कांदेपोहे आवडले! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मजा आली

आवशीचो घोव्
गुरुवार, 06/03/2010 - 00:02 नवीन
मजा आली वाचून
  • Log in or register to post comments

मस्त

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/03/2010 - 01:13 नवीन
पण इंग्लीशमध्ये असल्यामुळे मी "कांडे" असा वाचला होता. म्हणून तर मला कांडेकराच्या घरी पार्टीला जायचं लक्षात आलं. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला.
वा, झकास लेख. आळशीपणा व विसराळूपणा याला डिनायल सारखा सुंदर साथीदार नाही.
  • Log in or register to post comments

झकास

भानस
गुरुवार, 06/03/2010 - 08:36 नवीन
लेख. मजा आली.
  • Log in or register to post comments

व्वा......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/03/2010 - 08:39 नवीन
झकास लेखन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काही भाग बदलला आहे.

रम्या
गुरुवार, 06/03/2010 - 14:12 नवीन
या काल्पनिक किस्स्यात थोडा बदल केला आहे. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

ज्याचे खावे पोहे, त्याचे गावे दोहे ..

वाहीदा
गुरुवार, 06/03/2010 - 20:03 नवीन
तुमची रविवारची सकाळ मस्त खुसखुशीत आहे . पण वरती सौरभ ने विचारले ली शंका माझ्याही मनात आली . तुमच्या सौं ची चप्पल तुमच्या पायात बसलीच कशी ?? :? ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

फ्लोटर्स

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/03/2010 - 21:27 नवीन
फ्लोटर्स असतील तर शक्य आहे! चुकून मी पण हेच केलं होतं, पण दोन पावलं चालल्यावर पायालाच जाणवलं! अर्थात, नवरा माझ्यापेक्षा जास्त अ‍ॅबसेंट माईंडेड असल्यामुळे दोघंही एकत्र बसून हसलो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

मस्त खुसखुशीत लेख!

विजय_आंग्रे
Tue, 10/10/2023 - 17:20 नवीन
मस्त खुसखुशीत लेख!
  • Log in or register to post comments

भारीच लेख..फारच आवडली

निमी
Wed, 10/11/2023 - 07:32 नवीन
भारीच लेख..फारच आवडली लेखनशैली.. छोटेसे कथाबीजही कसे खुलवावे फुलवावे याचे छान सादरीकरण.
  • Log in or register to post comments

झक्कास...!

पाटीलभाऊ
Wed, 10/11/2023 - 11:27 नवीन
खुसखुशीत लेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा