Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेक्सिकन गंबो

च
चित्रा यांनी
Mon, 04/21/2008 - 21:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4355 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

च
चित्रा Tue, 04/22/2008 - 04:09 नवीन
कृतीत ४ थ्या क्र. चूक सुधार - नॅचो चिप्सच्या ऐवजी टॉर्टिया चिप्स असे वाचावे.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Tue, 04/22/2008 - 04:14 नवीन
इंट्रेस्टींग वाटते आहे. करून बघायला पाहीजे. धन्यवाद. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/22/2008 - 04:38 नवीन
एकदा खाऊन बघितला पाहिजे तुमचा हा गंबो! ;) चित्राताई, मिपावर तुमची ही पहिलीच पाकृ दिसते आहे. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ द्यात, ही विनंती! बाय द वे, 'गंबो' हा शब्द मला प्रचंड आवडला आहे. लै भारी शब्द आहे! :) पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही. गंबोचा फोटू मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला आहे व सोबत या पाकृचा दुवाही जोडला आहे...‍ अवांतर - (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ). मुंबईतले बरेचसे शेट्टी लोक ह्याच पद्धतीने भात करतात. जिथे खूप गरम पाण्याची कुंडं असतात तिथेही काही मंडळी गंमत म्हणून रुमालात वगैरे थोडे तांदूळ घेऊन अश्या पद्धतीने भात शिजवून पाहतात! असो, पुढच्या पाकृची वाट पाहात आहे.. आपला, तात्या गंबो! :)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/22/2008 - 04:58 नवीन
ही चव नक्की आवडेल, एकतर वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! कालच हंगेरीयन गुलाश खाल्ले. [गंबो, गुलाश ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] बाकी ह्या गुगलशोध दुव्यावर वेगवेगळ्या गंबोची छान चित्रे बघा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 04/22/2008 - 19:31 नवीन
वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! मी देखील. आणि ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] हेही ठीक. पण तरी सर्वांना खायला घालायचे असले तर कधीतरी करतोच ना आपण! बाकीची गंबोची प्रकाशचित्रे मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धनंजय Tue, 04/22/2008 - 19:46 नवीन
आणखी एक गोपाल-काला-भक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्वाती दिनेश Tue, 04/22/2008 - 07:39 नवीन
चित्रा मस्त दिसतय हे प्रकरण! करून पाहिन आणि कळवेनच तुला, तात्या,ही चित्राबरोबरच्या दुव्याची आयडीया भारी! आता ते सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे चविष्ट,स्वादिष्ट,चमचमीत अशा काही नावाने एक वेगळा विभाग सुरु करण्याचे मनावर घ्या रे..म्हणजे रेसिपी शोधायला सोपे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा