सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.....अजूनही आपल्या लोकांना त्यांनी केलेल्या कामाचे महत्व समजले नाही...दुर्दैव!!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
स्वातंत्र्यवीर आणि जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम
चेतन
अवांतरः जर मनापासुन मान्य नसेल तर माणसाने पांढर्या अक्षरात लिहावं कशाला
फक्त जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम चालला असता.
अतिअवांतरः बहुतेक मणिशंकर अय्यरांचे अनुयायी असावेत. :|
साष्टांग प्रणिपात!
तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.
तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.
साष्टांग प्रणिपात!
आंबोळी
>>तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.
+१, असेच म्हणतो.
तात्यारावांच्या स्मॄतीस आमचे अभिवादन ... !!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
| स्वातंत्र्यवीरविनायक दामोदर सावरकरांना शतशः प्रणाम |
"दिव्यत्वाची जेथे प्रचिती.... तेथे कर माझे जुळती"
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
...“India should be essentially a secular state in which all citizens should have equal rights and duties irrespective of religion, caste or creed…”
हे स्वप्न पाहणार्या या महान क्रांतिकारकास वंदन !!!!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अनेक क्रांतिकारकांचे प्रणेते, नायक, विचारवंत, इतिहासाभ्यासक, व्युत्पन्न कवी, नाटककार, लेखक, समाजसुधारक, भाषा आणि लिपी अभ्यासक, घणाघाती वक्ते, जाज्वल्य देशाभिमानी आणि द्रष्टे, विज्ञाननिष्ठ अशा महानायक योगी तात्यारावांना साष्टांग प्रणिपात!!
(नतमस्तक)चतुरंग
स्वातंत्र
सावरकरांन
या
स्वातंत्र्यवीर सावरकरांना
?
In reply to ? by नितिन थत्ते
स्वातंत्र
सावरकर
धाग्याचे नाव बदलावे
In reply to धाग्याचे नाव बदलावे by विसुनाना
विज्ञाननि
In reply to विज्ञाननि by Dipankar
विज्ञाननि
In reply to धाग्याचे नाव बदलावे by विसुनाना
केले
जाज्वल्य
प्रणाम
कोटी
कोटी
_/\_
In reply to _/\_ by धमाल मुलगा
तात्याराव
In reply to तात्याराव by आंबोळी
अभिवादन ...
स्वातंत्र्यवीर
|
तात्याराव
वंदन....!
एक महान क्रांतिकारक,
स्वातंत्र
भाग २
स्वातंत्र
स्वातंत्र्यवीर
सादर प्रणाम